sonali raut

Intimate Scene देण्यात मग्न झालं 'हे' ऑनस्क्रीन कपल, तितक्यात पोहोचला डायरेक्टर! पाहा नंतर काय झालं...

बऱ्याचवेळा कलाकारा कोणताही सीन देताना त्यांचे 100 टक्के देतात. मग तो कोणताही सीन असो... असाच काहीसा प्रकार Intimate Scene देताना या ऑनस्क्रीन कपलसोबत झाला आहे. 

Dec 29, 2022, 06:22 PM IST

मराठमोळी अभिनेत्री सोनालीच्या बोल्ड व्हिडिओने उंचावल्या सर्वांच्या भुवया; व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री  सोनाली नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

May 29, 2022, 06:57 PM IST

रात्रीच्या अंधारात 'या' अवस्थेत अभिनेत्री स्पॉट, कॅमेरा पाहाताच ठीक करु लागली कपडे

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. येथे सगळेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

May 5, 2022, 07:40 PM IST

लक्ष कुठंय? रणवीरसोबत कंडोमची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्रीचा सुपरबोल्ड अंदाज

सोनालीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

May 3, 2022, 03:50 PM IST

उर्फी जावेदला टक्कर द्यायला उतरली 'ही' कॅलेंडर गर्ल, पाहा अभिनेत्रीच्या किलर पोझ

बॉलिवूड अभिनेत्री कॅलेंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली राऊतने आपला लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Apr 8, 2022, 02:16 PM IST

उर्फी जावेदला टक्कर देण्यास उतरली कॅलेंडर गर्ल; बोल्ड बिकिनी लुकने चाहते घायाळ

Sonali Raut | सोनाली राऊतने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केेला आहे. तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच व्हायरल होत आहे.

Mar 27, 2022, 02:42 PM IST

ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं 'लिपिस्टिक लगाके हिट'

 रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत.

Jul 13, 2016, 11:46 PM IST

यामुळे सोनाली राऊतने मारली अलीच्या कानाखाली

सुप्रसिद्ध मॉडेल सोनाली राऊत हिने अली मिर्झा याला कानाखाली लगावल्याने ‘बिग बॉस ८’मधील नौटंकीला चांगली फोडणी मिळाली आहे. अली मिर्झाच्या कानाखाली पडल्याने बिग बॉसच्या घरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Nov 27, 2014, 09:50 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल झाले सोनाली राऊतचे सेमी न्यूड फोटो

नवी दिल्ली :  बिग बॉसच्या घरातील सदस्य असलेली सोनाली राऊत आजकाल सोशल मीडियामध्ये खूप चर्चिला जाणारा विषय बनली आहे. सोनाली सध्या चर्चेत असल्याचे कारण म्हणज एक फोटोशूट ज्यात अभिनेता रणबीर सिंहसमोर टॉपलेस पोझमध्ये उभी आहे. 

Nov 25, 2014, 04:35 PM IST

बिग बॉस 8 मध्ये दिसणार मराठी बिकिनी गर्ल सोनाली राऊत

बिग बॉस 8 च्या स्पर्धकांच्या यादीत किंगफिशरची कँलेंडर गर्ल सोनाली राऊतचे नाव जोड़ले गेले आहे. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ मध्ये दिसली होती.

Sep 9, 2014, 06:00 PM IST

‘कॉमेडी नाईट’च्या सेटवर सोनाली-जोयाची हाणामारी

बॉलिवूड अभिनेत्रींमधल्या कॅट फाईटची एव्हाना प्रेक्षकांनाही सवय झालीय. पण, हीच ‘कॅट फाईट’ हाणामारीपर्यंत पोहचली तर...

May 7, 2014, 08:59 AM IST