sonali kulkarni

सोनाली कुलकर्णीच्या साडी लूकने केलं चाहत्यांना घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या आगामी चित्रपटांविषयी किंवा खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्वजण उत्सुक असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हंटली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Apr 2, 2023, 11:44 PM IST

आनंद पोटात माझ्या माईना; हातात ट्रॉफी चेहऱ्यावर गोड स्माईल, सोनाली कुलकर्णीने शेअर केले फोटो

चर्चा रंगणार बातमी गाजणार...! झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. सगळे सेलिब्रिटी या पुरस्कार सोहळ्या दरम्यानचे फोटो शेअर करत होते. अशातच नुकताच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या सोहळ्या दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत पाहूयात याची एक झलक.

Mar 27, 2023, 09:33 PM IST

'बेरोजगार मुलींसाठी...', सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं Urvashi Rautela नं केलं समर्थन

Sonali Kulkarni नं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी तिनं भारतीय मुली या आळशी आहेत आणि त्यांना चांगला पगार असणाऱ्या मुलाशी लग्न करायचे आहे असे वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या वक्तव्यानं तर अनेकांना धक्का बसला आहे. 

Mar 25, 2023, 10:38 AM IST

ब्रेकिंग न्यूजमध्ये येण्यासाठी...; भारतीय महिलांना आळशी म्हणाल्याने ट्रोल करणाऱ्यांना Sonali Kulkarni चं सडेतोड उत्तर

Sonali Kulkarni चा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सोनाली भारतीय महिलांना आळशी म्हणाली होती. महिलांना पैसे कमावणारा नवरा पाहिजे असतो असं ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. त्या व्हिडीओवरून सोनालीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता सोनालीनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 19, 2023, 01:52 PM IST

'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर

Urfi Javed नं सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं तिच मत मांडलं आहे. उर्फीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काही नेटकऱ्यांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे तर काही नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केलं आहे. 

Mar 18, 2023, 03:09 PM IST

'म्हणून माझ्या चित्रपटात मराठी कलाकारांना रोल असतो' रोहित शेट्टीने सांगितलं कारण

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट आज देशभर प्रदर्शित झाला, रणवीस सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मराठी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय

Dec 23, 2022, 05:39 PM IST

'तुझा नवरा मला...', Radhika Apte ने जेव्हा Sonali Kulkarni ला मध्यरात्री झोपेतून उठवलं होतं

...म्हणाली की “मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो असं सांगितलं. 

Oct 9, 2022, 04:38 PM IST

सोनाली कुलकर्णीचा जाळ अन् धूर संगटच… 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड'मध्ये केळेवालीवर लावणार ठुमके !

९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

Oct 3, 2022, 06:36 PM IST

सोनाली कुलकर्णीच्या 'या' डान्सचं होतेय कौतुक, VIDEO एकदा पाहाचं

मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

Jul 7, 2022, 07:29 PM IST

आक्रमक स्वरुपात 'कडक लक्ष्मी' देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

'भेटाया या देवाला, नवस केले खूप..., गाभाऱ्यात दिसलं रं आज खरं रुप',  आक्रमक सोनाली देवाकडे व्यक्त करतेय व्यथा

 

Jul 3, 2022, 01:12 PM IST

सोनाली कुलकर्णीने लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी केला हा खास पदार्थ

सोनालीने (sonali kulkarni) सासरचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

May 25, 2022, 11:10 PM IST