sonali kulkarni

सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाच चाहत्यांना करतोय घायाळ

आज या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते. 

Mar 21, 2024, 06:42 PM IST

सोनाली कुलकर्णीचा Summer Look करतोय चाहत्यांना घायाळ

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सोनाली  ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.  सोनालीच्या हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

Mar 18, 2024, 08:15 PM IST

'मला एकटं पाडलं, मानसिक खच्चीकरण...', अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा धक्कादायक खुलासा

सोनाली ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.  एक काळ असा आला होता जेव्हा सोनालीवर इंडस्ट्री सोडण्याची वेळ आली होती.

Feb 26, 2024, 07:40 PM IST

'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

 

Jan 3, 2024, 12:38 PM IST

सोनाली कुलकर्णीचं बोल्ड फोटोशूट; पाण्यातही लागेल आग

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. 

Jan 2, 2024, 10:39 PM IST

भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला

 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 

Nov 18, 2023, 07:03 PM IST

'शॉर्ट अँण्ड स्वीट'मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा

सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित 'शॅार्ट अँड स्वीट' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे.

Oct 30, 2023, 05:48 PM IST

काही म्हणा माझा गुन्हा! असं का म्हणते सोनाली कुलकर्णी?

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही असं का म्हणते असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर पाहा हा व्हिडीओ...

Oct 12, 2023, 11:54 AM IST

नाचता-नाचता गेला सोनाली कुलकर्णीचा तोल; पुढे जे झालं... व्हिडिओ व्हायरल

 ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात मैत्रीचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग यामध्ये सेलिब्रिटी कसे मागे राहतील. सेलिब्रिटी सुद्धा त्यांचा फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. 

Aug 6, 2023, 02:00 PM IST

'जीव घाबरा होतोय...' मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

Sonali Kulkarni Post on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूर धगधगतंय आणि तिथे होणाऱ्या हिंसेचा संपुर्ण देशातून निशेष व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे याप्रती अनेक कलाकार आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट ही चर्चेत आली आहे. 

Jul 26, 2023, 06:33 PM IST

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं. 

Jul 26, 2023, 04:16 PM IST

मर्दानी! नऊवारीवर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री सर केला किल्ला, पाहा फोटो

Sonalee Kulkarni at Jinji Killa: नऊवारी नेसून लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही जिंजी किल्यावर पोहचली आहे. तिनं आपल्या इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिनं आपल्या महाराजांची महती सांगितली आहे.

Jun 7, 2023, 09:11 PM IST

Sonalee Kulkarni: 'रंभा, रंभा म्हणतात ती हिच आहे का' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni in Off White Parel Saree and Pink Sleeve Blouse: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य हे सगळ्यांच्या नजरेत भरणारं आहे. सोनाली इन्टाग्रामवर (Sonalee Kulkarni Instagram Post) सक्रिय असते आणि आपलं हटके फोटोशूट अनेकदा शेअर करताना दिसते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट व्हायरल होतं आहे. 

Apr 30, 2023, 02:30 PM IST

'झी २४तास'च्या 'अनन्य' सन्मानमधून 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ची पहिली झलक

झी २४ तासच्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन सोनालीने या सिनेमातील पहिल्या गाण्यावर परफॉर्मन्स करुन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचीच मने जिंकली आहेत. 

Apr 11, 2023, 09:15 PM IST