solapur

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हे

सोलापुरात काल 4 जुलै रोजी मराठा समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं.

Jul 5, 2021, 05:10 PM IST

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा, 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Jul 5, 2021, 04:45 PM IST
SOLAPUR CRIME CASE FILED AGAINST 46 PEOPLE IN MARATHA AKROSH AGITATION PT3M29S

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाप्रकरणी गुन्हे दाखल

SOLAPUR CRIME CASE FILED AGAINST 46 PEOPLE IN MARATHA AKROSH AGITATION

Jul 5, 2021, 04:40 PM IST
 Solapur Maratha Kranti Morcha Protester Firm On Morcha Ground Report PT3M13S

VIDEO : सोलापुरात आज मराठा क्रांती आक्रोश मोर्चा

VIDEO : सोलापुरात आज मराठा क्रांती आक्रोश मोर्चा

Jul 4, 2021, 11:10 AM IST
Solapur Maratha Kranti Morcha Organised As POLICE Denied Permission PT3M24S

VIDEO |सोलापूरात आज मराठा क्रांती मोर्चा

Solapur Maratha Kranti Morcha Organised As POLICE Denied Permission

Jul 4, 2021, 09:45 AM IST

BREAKING - सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक, हल्ल्यात गाडीचं नुकसान

ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते

Jun 30, 2021, 10:19 PM IST
SOLAPUR VACCINATION CLOSED FOR THREE DAYS PT3M32S

सोलापूर | 3 दिवसापासून लसीकरण बंद

SOLAPUR VACCINATION CLOSED FOR THREE DAYS

Jun 29, 2021, 10:25 PM IST

फेसबुक-इन्स्टाची चूक दाखवा आणि जिंका 22 लाख !

मराठी मुलाने करुन दाखवलं. जे फेसबुक-इन्स्टग्रामला जमले नाही ते सोलापूरमधील बार्शीच्या मयूर फरताडे यांने सहज शक्य करुन दाखवले आहे.  

Jun 18, 2021, 08:00 PM IST

Facebook कडून भारतीय हॅकरला २२ लाख रुपये मिळाले, नीट वाचा तुम्हीही कमवा...

मयूरने याआधी शासनाच्या वेबसाईट्समध्ये असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. 

Jun 16, 2021, 11:24 PM IST
FARM CONVERT IN TO LAKE AT BARSHI SOLAPUR DUE TO HEAVY RAIN PT3M19S

सोलापूर | पावसाचा धुमाकळ, शेत बनली तळी

FARM CONVERT IN TO LAKE AT BARSHI SOLAPUR DUE TO HEAVY RAIN

Jun 13, 2021, 08:10 PM IST

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती

ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teachers Award) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजी यांची जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.  

Jun 3, 2021, 02:44 PM IST

लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनवर भर देण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे.  

Jun 2, 2021, 12:45 PM IST