पाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट
नोटबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.
Dec 16, 2017, 05:13 PM ISTवारी झाली हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:37 PM ISTमहाराष्ट्रातल्या दुष्काळाचं बोलकं चित्र
महाराष्ट्रात फक्त मराठवाडाच नाही तर इतर भागातही भीषण दुष्काळ असल्याचं या फोटोवरून दिसून येतं, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवविवाहितेला हळद धुण्यासाठी पाणी नाही, म्हणून पाण्यासाठी तिलाच पायपीट करावी लागतेय, हे या फोटोवरून दिसून येत आहे.
Apr 12, 2016, 09:51 PM ISTएकाच आठवड्यात अनेकदा ट्वीटर झालं डाऊन
नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी ठप्प झाले आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले.
Jan 19, 2016, 05:52 PM ISTलग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल
20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.
Sep 29, 2015, 02:06 PM IST'अधीर मन झाले' गाणं सोशल नेटवर्कवर व्हायरल
निळंकठ मास्टर या सिनेमासा अजय-अतुल यांनी संगीत दिलंय, यातील अधीर मन झाले हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, या गाण्याला यू-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.
Jul 29, 2015, 04:40 PM ISTझोपणाऱ्या मुलाची सुरक्षा करताहेत चार कोबरा, व्हायरल झाला व्हिडिओ
किंग कोबरा. सांगण्याची गरज नाही हे दोन शब्द उच्चारले तरी चांगल्या चांगल्याची गाळण उडते. हे सहाजिकही आहे. कारण कोबराचे नाव सर्वात घातक सापांमध्ये समाविष्ट आहे. पण विचार करा एक नाही दोन नाही तब्बल चार साप एका चिमुरड्यांला कुंडली मारून बसले आहे. खरोखर पाहणाऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास नाही बसत. पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल, हे साप त्या मुलाशी खेळतात आणि त्याची सुरक्षाही करतात. सोशल नेटवर्कवर साप आणि मुलाच्या मैत्रीचा हा अद्भूत व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Jul 22, 2014, 06:51 PM ISTआता अनोळखी फेसबुक फ्रेंड्स करा `अनफॉलो`
फेसबुक... सोशल मीडिया... भारतात आता चांगलंच फोफावलंय. फेसबुकमुळं दुरावलेले मित्र मिळाले, अनेक नवीन लोकांसोबत मैत्री होते. मात्र त्याचे काही दुष्परिणामही कालांतरानं जाणवू लागलेत. त्यावरच आता फेसबुकनं नवा उपाय शोधलाय. आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे, पण त्याच्या अपडेट्सचा आपल्याला त्रास होतो.
Dec 5, 2013, 09:40 AM IST