शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer
दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते.
Oct 7, 2024, 08:32 AM ISTएका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...
सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
Jun 27, 2024, 05:19 PM IST
'धुम्रपान न करणारे Losers...', तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, 'माझी सर्वात तरुण रुग्ण...'
धुम्रपान न करणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या तरुणीला एका डॉक्टरने सुनावलं असून, सत्यस्थिती सांगत डोळे उघडले आहेत. आपण ट्रिपल बायपास सर्जरी करण्यास सांगितलेला सर्वात तरुण रुग्ण 23 वर्षांचा आहे अशी माहिती डॉक्टरने दिली आहे.
May 8, 2024, 03:00 PM IST
'मला 'डर्टी पिक्चर'नंतर व्यसन लागलेलं, मी दिवसातून 2-3 वेळा..'; विद्या बालनचा गौप्यस्फोट
Vidya Balan On Addiction After Dirty Picture: मनोरंजनसृष्टीमध्ये वेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनचं नाव आवर्जून घेतलं जातं. विद्याचा 'डर्टी पिक्चर' चांगलाच गाजला. मात्र या चित्रपटानंतर विद्याला एक विचित्र व्यसन लागल्याचा खुलाचा तिनेच केला आहे. विद्या नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात..
May 8, 2024, 10:25 AM ISTDrugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी
Maharashtra News : महाराष्ट्रात वाढतोय अमली पदार्थांचा विळखा, पालकांनो तरुणांची काळजी घ्या
Jan 24, 2024, 06:51 AM ISTधुम्रपान करणं सोडायचंय? मग पाहा नवा फंडा
सध्या दारूच्या व्यसनापेक्षा विडी सिगारेटचे व्यसन असणारे अधिक लोक आहेत. परंतु ही विडी सिगारेट आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असून यामुळे याचे व्यसन असणाऱ्या लोकांना जीवघेणे आजार होऊ शकतात. .
Jan 9, 2024, 06:16 PM ISTऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार
Disadvantages of sitting for a long time: बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो. यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता. हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते. मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात. कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.
Nov 25, 2023, 01:06 PM ISTपुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत
Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान आणि मद्यपान केल्याने घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो असं मानलं जातं. मात्र आता यापेक्षाही अधिक धोका हा ओरल सेक्सने निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Nov 2, 2023, 10:55 AM ISTसिगारेटच्या एका झुरक्यानंतर काही मिनिटांत शरीरात होतात 'हे' बदल, तर 8 तासांनंतर...!
Cigarette Impact On Health : सिगारेटच्या पाकिटावर देखील याबाबतची वॉर्निंग लिहीण्यात येते, मात्र आरोग्याचे धोके माहिती असून देखील लोकं सिगारेट पितात. सिगारेट प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेला कसे बदल होतात, हे तुम्हाला माहितीये का?
Jul 19, 2023, 08:13 PM ISTहोणाऱ्या सासूला नाचताना पाहून नवऱ्या मुलाने लग्नालाच दिला नकार; लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा
Groom Calls Off Marriage Due To Mother-In-Law: हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात घडला आहे. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरवण्यात आलेलं. मात्र या अरेंज मॅरेजमध्ये अगदी ऐनवेळी मिठाचा खडा पडला.
Jul 5, 2023, 08:50 AM ISTचिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Jun 29, 2023, 10:03 PM ISTवेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....
Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.
Jun 2, 2023, 03:01 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTधुम्रपान करण्यासाठी कर्मचाऱ्याने 14 वर्षात 4512 वेळा घेतला ब्रेक, कंपनीने त्याच्याकडून सर्व नुकसान भरुन काढलं
Viral News: कार्यकालीन वेळेत धुम्रपान करणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने तब्बल लाखोंचा दंड ठोठावल्याची एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याने तब्बल 355 तास 19 मिनिटं धुम्रपान केल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
Mar 29, 2023, 07:39 PM IST
Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM IST