smartphones

Realme चा जबरदस्त धाकड स्मार्टफोन, iPhone 13 प्रमाणेच Beautiful

 Realme काही दिवसात Realme 9 4G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.  

Apr 5, 2022, 10:25 AM IST

आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड

 IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे. 

Dec 24, 2021, 11:16 AM IST

पालकांनो, तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा...

smartphones is dangerous for children : पालकांसाठी एक महत्वाची बातमी. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा.  

Dec 9, 2021, 10:49 AM IST

स्मार्टफोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; या राज्याकडून परिपत्रक जारी

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता राज्य सरकारेही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या योजना आणण्याच्या प्रयत्नात आहेत. शेतकऱ्यांना स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

Nov 24, 2021, 08:52 AM IST

स्मार्टफोनवरुन फोटो काढणाऱ्यांनी या Tricks नक्की वापरा आणि तुमच्या साध्या फोटोंना आकर्षक लूक द्या

सध्याच्या काळात सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर जास्तीत जास्त करतात. 

Aug 23, 2021, 01:21 PM IST

लॉन्च झाला 5G स्मार्टफोन, पडला तरी तुटणार नाही आणि पाण्यात खराब होणार नाही, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Doogee ने अलीकडेच बाजारात आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Aug 11, 2021, 10:19 AM IST

स्क्रिनवर न दिसणारा सेल्फी कॅमेरा; Oppo हायटेक स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत

ओप्पो आता स्क्रिनवर न दिसणाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Aug 5, 2021, 03:08 PM IST

जगातील हे 5 सर्वात महागडे फोन, ज्याची किंमत लाखोंच्या घरात

महागडी कार, बंगला किंवा अलिशान आयुष्य जगता येईल एवढी या एका फोनची किंमत...नुसती किंमत ऐकूनच तुम्हाला बसेल आश्चर्याचा मोठा धक्का
जगातील हे 5 सर्वात महागडे फोन, ज्याची किंमत लाखोंच्या घरात

Jul 23, 2021, 08:39 PM IST

मोबाईल सेफ ठेवणारा स्क्रीनगार्डच धोकादायक, आत्ताच काढून टाका, नाहीतर....

तुम्ही मोबाईलला Screen Guard तर लावला असेल पण त्यामुळे होणारं नुकसान तुम्हाला माहीत आहे का?

Jul 5, 2021, 09:40 PM IST

'हे' ऍप मोबाइलमधून तात्काळ करा अनइन्स्टॉल, नाहीतर...

तुमच्या मोबाइलला आहे धोका 

Oct 15, 2019, 09:38 AM IST

ऍमेझॉनने 36 तासांत विकले 750 करोड रुपयांचे मोबाइल फोन

29 सप्टेंबरपासून सुरू झाला सेल 

Sep 30, 2019, 08:43 AM IST

मोटोरोलाचा कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन

 ‘मोटोरोला’ने आपला ‘मोटो ई-६’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Jul 31, 2019, 08:06 PM IST