smartphones

Holi 2023 : होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला तर काय कराल?

Holi 2023 :  होळी खेळताना अनेकदा आपल्या मोबाईलमध्ये पाणी जातं.मोबाईलमध्ये पाणी गेल्यानंतर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनला वाचवू शकता याबाबत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

Mar 4, 2023, 04:33 PM IST

Smartphones स्वस्तात मस्त! 499 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 8000 रुपयांचा फोन

Amazon Holi sale 2023 : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या सीझन सुरू असल्याने ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर एका पाठोपाठ एक सेल येत आहेत.तुम्हाला हा रेडमी फोन Amazon वर अगदी कमी किंमतीत मिळेल. 

Mar 4, 2023, 03:45 PM IST

जगातून स्मार्टफोन गायब होणार? शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप?

नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्सची भविष्यवाणी, स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता

Feb 9, 2023, 10:29 PM IST

Viral News : 2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार? मानवाचा मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होणार

स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.

Jan 28, 2023, 04:04 PM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST

Nokia ने 'या' आघाडीच्या कंपनीचे वाढवले टेन्शन; तगड्या बॅटरीसह जबरदस्त 5G फोन, पाहा फीचर्स

Nokia 5G Smartphone : नोकिया आता 5G त टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. Samsung-Vivo यांचे टेन्शन  Nokia च्या या 5G Smartphone वाढवले आहे.  मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा या नव्या फोनमध्ये असणार आहे.

Nov 9, 2022, 12:44 PM IST

Smartphone हरवला किंवा चोरीला गेला तर ताबडतोब अशी पावलं उचला, जाणून घ्या प्रोसेस

आपल्या फोनमध्ये 15 अंकी युनिक IMEI नंबर असतो. आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर असा त्याचा अर्थ होतो. या नंबरद्वारे आपण लोकेशन ट्रॅक करू शकतो.

Nov 4, 2022, 10:33 PM IST

Mobile lost: फोन चोरीला गेलाय, हरवलाय? घाबरु नका! लगचेच करा 'हे' 3 कामं

Mobile : मोबाईल चोरी किंवा हरवल्यामुळे तुमचे पसर्नल फोटो, व्हिडीओचा कोणी गैरवापर करु नये, यासाठी सर्वप्रथम...

Oct 10, 2022, 11:24 AM IST

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नवा अँड्रॉईड OS, पण केव्हा? जाणून घ्या

तुमच्या स्मार्टफोनमध्येही आता Android 13 हे नवं अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. Android 13 चं नवं अपडेट कोणत्या स्मार्टफोनमध्ये आणि केव्हा मिळेल याबद्दल जाणून घ्या...

Aug 16, 2022, 05:53 PM IST

Mobile Camera: मोबाईलच्या डाव्या बाजुला का असतो कॅमेरा, मनोरंजक माहिती जाणून घ्या

Mobile Camera Facts: आज स्मार्टफोनचे युग आहे. आजच्या बदलत्या युगात मोबाईल फोन बरेच अपडेट झाले आहेत. मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला असेल हे तुमच्या लक्षात आले असेल.पण तसे का, हे माहित आहे का?

Aug 13, 2022, 10:08 AM IST

Smartphones Under 50K | 108 MP कॅमेरा, 120 Hz AMOLED स्क्रिनसह मिळताहेत हे स्मार्टफोन ; जाणून घ्या डिटेल्स

Smartphones Under 50,000: जर तुम्ही सॅमसंग प्रेमी असाल तर आम्ही तुमच्यासाठी पसंतीचे सर्वोत्तम स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. त्यांची किंमत 50 हजारांपेक्षा कमी आहे, ज्यात 108MP कॅमेरा येतो. तसेच, बॅटरी 5,000 mAh आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED स्क्रीन उपलब्ध आहे.

May 31, 2022, 11:05 AM IST

6000mAh इतकी दमदार बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन; 7 हजार रुपयांपासून सुरूवात

Top-5 6000mah Battery Smartphones | ग्राहक अशा स्मार्टफोन्सच्या शोधात असतात, ज्यांची बॅटरी खूप वेळ चालते आणि फोन पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही. 

May 25, 2022, 11:34 AM IST

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

May 14, 2022, 09:27 PM IST