सेक्सपेक्षा मोबाईल अधिक प्रिय...
पुरूष नेहमी सेक्सबाबत विचार करत असतात, असे मानले जाते. या संदर्भात अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. सेक्सने तुम्हांला केवळ चांगलेच वाटत नाही तर तुमची तब्येतही सुधारते. आता या सर्व अभ्यासांना फाटा देणारा एक नवीन अभ्यास अमेरिकेत समोर आला आहे.
Feb 7, 2014, 07:33 PM ISTसावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!
स्मार्टफोनचा वापर करणारे व्हा सावधान... एका नव्या अभ्यासानुसार रात्री ९ वाजल्यानंतर स्मार्टफोनवर जास्त वापर करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेत आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तसंच त्याच्या नोकरीतील परफॉर्मन्सवर पण वाईट परिणाम होतो.
Jan 23, 2014, 07:47 PM ISTदीर्घकाळ बॅटरी टिकणारा इंटेक्सचा ‘अॅक्वा ऑक्टा’!
स्मार्टफोन म्हटलं की बॅटरी लवकर संपणार हे समीकरणच झालंय. मात्र यावरच उपाय म्हणून इंटेक्स कंपनीनं दीर्घकाळ बॅटरी टिकणारा स्मार्टफोन ‘अॅक्वा ऑक्टा’ बाजारात आणलाय. खासकरून तरुणाईसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील युर्जसंना भुरळ घालणारा हा स्मार्टफोन आहे.
Jan 8, 2014, 04:08 PM IST‘लिनोव्हो’च्या स्वस्त स्मार्टफोन्सचा धूमधडाका...
मोबाईल निर्माती कंपनी ‘लिनोव्हो’ लवकरच स्मार्टफोन्सच्या बाजारात धूम उडवून देण्यास सज्ज झालीय. कंपनीचे नवे हँडसेट एस-६५०, ए-८५९ आणि एस-९३० लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.
Jan 5, 2014, 03:09 PM ISTजीओनीचा स्मार्टफोन ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ लॉन्च
चायना मोबाईल बाजारपेठेत ‘जीओनी ईलाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बाजापेठेत १८,९९९ रुपये इतकी किमंत निर्धारीत करण्यात आलीय.
Dec 25, 2013, 06:01 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ लॉन्च
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ हा नवीन फोन कॉड-कोर प्रोसेससह काल लॉन्च केला.
सॅमसंग गॅलेक्सीच्या यशानंतर कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी २’ हा फोन बाजारात आणला आहे. परंतु, या मोबाईलची किंमत अजून ठरवण्यात आलेली नाही.
`ब्लॅकबेरी`ला नवीन उत्साहाची गरज?
‘ब्लॅकबेरी’ आणि ‘बीबीएम’ हे काही दिवसांपर्यंत एक ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले होते. ऑफिसमध्ये वरच्या पोझिशनवर काम करणाऱ्या मोजक्याच लोकांना ईमेल आणि मॅसेजिंगसाठी हे फोन सोईचे ठरत होते. पण...
Nov 8, 2013, 08:22 AM ISTटेक रिव्ह्यू - जिओनी ईलाईफ ई-६
‘जिओनी ईलाईफ ई-६’ हा आजच बाजारात दाखल झालेला स्मार्टफोन... २२ हजारांच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी हा मोबाईल
या मोबाईलची खासियत म्हणजे १३ मेगापिक्सलचा कॅमेरा...
खिशाला परवडणारे `कार्बन`चे चार नवे स्मार्टफोन!
सणासुदीच्या मुहूर्तावर आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी मोबाईल हँडसेट निर्माता कंपनी ‘कार्बन’नं एकाच वेळेस चार मोबाईल बाजारात आणलेत.
Oct 16, 2013, 03:17 PM ISTमोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच...
वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ही मार्केटमध्ये आपले स्थान पक्कं करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोटोरोलाचा पहिला वहिला स्मार्टफोन मोटो एक्स १ ऑगस्टला लाँच होतोय
Jul 22, 2013, 04:55 PM ISTसॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर ६ हजारांपर्यंत डिस्काऊंट!
सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोन सिरीजच्या अनेक फोन्सवर डिस्काऊंट वाढवलं जात आहे. गॅलेक्सी सिरीजच्या ८ फोन्सवर १०५० रुपयांपासून ६३८० रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे.
Jul 15, 2013, 04:44 PM ISTस्मार्टफोनने लठ्ठपणा वाढतोय का?
आजकाल ज्याच्या हातात स्मार्टफोन असेल तर तो स्मार्ट समजला जातो. परंतु या स्मार्ट बनण्याच्या स्पर्धेत मात्र लोक फारच आळशी होऊ लागलेत आणि याचा परिणाम त्याच्या वजनावर होऊ लागलाय.
Jul 13, 2013, 01:32 PM ISTहार्टअटॅकचा अलर्ट देणार... स्मार्टफोन!
विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.
Jun 25, 2013, 01:40 PM ISTअॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!
स्मार्टफोनचं फॅडनं सध्या चांगलाच वेग घेतलाय. त्यामुळे कंपन्यांमध्येही कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त उपयुक्तकारक फिचर्स देणाऱ्या ‘स्मार्टफोन’ची स्पर्धा वाढतेय.
Jun 15, 2013, 02:48 PM IST५ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत नवा स्मार्टफोन
सध्या स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. तरीही हे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. मात्र आता कंप्युटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लेनोव्हो नवे स्मार्टफोन आणत आहे. हे स्मार्टफोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असेल.
Jun 10, 2013, 06:18 PM IST