smartphone

म्युझिक आवडणाऱ्या लोकांसाठी खास स्मार्टफोन

 'मार्शल लंडन' हा जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मार्शल या कंपनीने हेडफोन्स आणि ब्लूटूथ स्पिकर्सनंतर आता स्मार्टफोनच्या दुनियेत आपले पाऊल टाकले आहे.

Jul 21, 2015, 04:36 PM IST

व्हॉट्स अॅप, स्काइप कॉलिंग आता नसणार फ्री!

व्हॉट्स अॅप, वायबर, स्काइप यासारख्या अॅप्सवरून करता येणारे डोमेस्टिक कॉल्स आता फ्री राहणार नसून त्यालासुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jul 17, 2015, 02:10 PM IST

स्मार्टफोन ठरतोय 'ऑनलाइन पॉर्न' वाढीस कारणीभूत

स्मार्टफोनच्या वाढत्या विक्रीमुळं येत्या पाच वर्षांत ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होणार असं दिसतंय.

Jul 16, 2015, 01:40 PM IST

XOLO नं लॉन्च केला २जीबी रॅम आणि १३ मेगापिक्सेल वाला स्मार्टफोन

स्मार्टफोन बनवणारी कंपनी झोलोनं 'ब्लॅक' सीरिज नावानं एक नवा स्मार्टफोन केलाय. ज्याची किंमत अवघी १२,९९९ रुपये आहे. ऑनलाइन स्टोअर फ्लिपकार्टवर फोन उपलब्ध असून फोनची विक्री १३ जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. 

Jul 12, 2015, 10:20 AM IST

मोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद

बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात. 

Jun 30, 2015, 04:35 PM IST

लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये!

मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'... 

Jun 25, 2015, 03:01 PM IST

अँड्रॉईड फोनचा महत्वाचा डेटा कसा कराल रिकव्हर

जर तुमच्या अँड्रॉईड फोनचा डेटा मिळत नसेल, किंवा महत्वाच्या फाईल डिलीट झाल्या असतील तर घाबरू नका, हा डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने परत मिळवता येऊ शकतो.

Jun 21, 2015, 05:52 PM IST

स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही सोप्या टीप्स...

स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं... ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही... पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते. 

Jun 10, 2015, 06:14 PM IST

सॅमसंगनं लॉन्च केला गॅलेक्सी कोअर पाइम 4G,किंमत १० हजारहून कमी

कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगनं लपून लपून भारतामध्ये आपला नवा 4G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनी नव्या सॅमसंग गॅलेक्सी कोअर प्राइम 4G मार्चमध्ये लॉन्च करणार होते पण आता लॉन्च केलाय.

Jun 3, 2015, 12:45 PM IST

१ जूनला येणार 'वन प्लस'चा नवा फोन, कंपनीनं ट्विटरवर दिली माहिती

वन प्लसनं २०१४मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस वन' होतं. त्यानुसार मानलं जात आहे की, १ जूनला लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस टू' असू शकतं. मात्र कंपनीनं कोणत्याही नावाचा खुलासा केलेला नाही. 

May 28, 2015, 03:54 PM IST

सोनीचा ३ जीबीचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च

जपानची स्मार्टफोन निर्माती कंपनी सोनीनं 'एक्सपेरिया झेड 3 प्लस' हा स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केलाय. 

May 27, 2015, 04:27 PM IST

स्मार्टफोन अधिक 'स्मार्ट' बनवणारे पाच अॅप्स!

एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अॅप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर गूगल प्ले स्टोअरच्या रुपात तुमच्याजवळ अॅप्सचा साठा आहे. अॅप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अॅप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.

May 17, 2015, 05:41 PM IST

'XOLO'चा नवा खिशाला परवडणारा स्मार्टफोन

स्मार्टफोन उत्पादक भारतीय कंपनी 'XOLO' लवकरच एक नवीन बजट स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनची किंमत ५५०० ते ५७०० रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. 

May 13, 2015, 06:19 PM IST

'ब्लॅकबेरी लीप'... एकाच सीममध्ये वापरा तब्बल नऊ क्रमांक!

स्मार्टफोन उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'नं आपली विश्वसार्हता आणि स्थान कायम ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता करता मोठी कमालच केलीय, असं म्हणायला हरकत नाही. कंपनीने एक धम्माल स्मार्टफोन सादर केला आहे. 'ब्लॅकबेरी लीप' असं या नवीन स्मार्टफोनचं नाव आहे.

May 9, 2015, 10:39 PM IST

आता इंटरनेट शिवाय स्मार्टफोनवर फ्रीमध्ये पाहा टीव्ही!

आता आपल्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय फ्रीमध्ये टीव्ही पाहता येणार आहे. विश्वास बसत नाहीय ना... मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात काहीही अशक्य नाही.

Apr 22, 2015, 04:49 PM IST