skin care

थंडीत त्वचेसाठी काही टिप्स

भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोळावे.

Dec 1, 2017, 10:05 PM IST

या ३ वेळेस बॉडी स्क्रबर वापरणं टाळाच !

 त्वचेवर साचलेला मळ आणि मृत पेशींचा स्तर काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करणं गरजेचे असते.यामुळे त्वचा मुलायम आणि अधिक सतेज होते. पण नियमित त्याचा वापर करणंदेखील त्रासदायक ठरू शकते. स्क्रबरचा फायदा होण्याऐवजी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता दाट असते. कोणत्या ३ परिस्थितींमध्ये बॉडी स्क्रबर वापरू नये याकरिता डॉ. सेजल शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या. 

Aug 23, 2017, 09:02 AM IST

स्मार्ट वुमन : चाळीशीनंतर कशी अशी घ्या त्वचेची काळजी...

चाळीशीनंतर कशी अशी घ्या त्वचेची काळजी...

Apr 17, 2015, 02:36 PM IST

स्मार्ट वुमन : उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015

उन्हापासून कशी घ्याल स्वत:ची काळजी, 27 मार्च 2015

Mar 27, 2015, 01:40 PM IST

सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी गुलाब पाण्याचे 5 फायदे

 आपल्या त्वचेला उन्हापासून वाचविण्यासाठी विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. पण दररोज अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यातल्या त्यात त्याचा फायदाच होईल, असंही नाही. म्हणूनच गुलाब पाणी अर्थात रोझवॉटरचे काय फायदे आहेत ते पाहा... 

Aug 1, 2014, 05:01 PM IST

थंडीच्या दिवसांत… हवंय ‘नॅचरल मॉयश्चरायझर’!

कधी नव्हे तो मुंबईतही हिवाळा जाणवू लागलाय. अनेकांनी आपल्या ठेवणीतले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या किंवा मोठ-मोठाले स्कार्फ बाहेर काढलेत. या दिवसांत तुम्हाला सतत तुमच्या त्वचेची काळजी सतावत राहते... होय, ना?

Dec 29, 2013, 09:05 AM IST