चेहऱ्यावर स्टिम घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेण गरजेचं अस्तं.
Feb 5, 2024, 03:51 PM ISTSkin Care Tips: एका रात्रीत गायब होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या, करा 'हे' घरगुती उपाय
Skin Care Tips In Marathi: चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसाव्या असा प्रत्येकाला वाटतं असतं. प्रत्येकाल आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी पौष्टीक आहार, व्यायामही तितकाच गरजेचा आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू दिसायला लागतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करुन सुरकुत्या कमी करु शकता.
Jan 24, 2024, 03:53 PM ISTदररोजच्या 4 सवयी तुम्हाला 14 वर्षे तरुण करतील, शरीरात आपोआपच जाणवेल उत्साह
Younger Looking Skin: चिरतरुण त्वचेसाठी अनेकजण मेहनत करताना थोडा विचार करतात. मात्र तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुमची त्वचा तजेलदार करायला मदत करतील.
Jan 15, 2024, 07:36 AM ISTजेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM ISTचमकदार त्वचेसाठी ट्राय करा हे '5' घरगुती स्क्रब
चेहरा चमकदार किंवा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतो. चेहऱ्यावरील मृत त्वचा नष्ट करून चेहरा स्वच्छ व तजेलदार बनवण्यासाठी हे घरगुती स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावू शकता
Dec 4, 2023, 03:48 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी साजूक तुपाने असा करा पायाच्या तळव्यांना मसाज; त्वजा उजळेल व सुरकुत्याही होतील कमी
Desi Ghee For Glowing Skin: साजूक तुपाने तुमचा चेहरा उजळू शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. पाहा साजूक तुपाचे फायदे
Nov 29, 2023, 01:43 PM ISTक्या बात! एक नव्या प्रकारचा उपवास ट्रेंडमध्ये; म्हणे यामुळं त्वचा होते तजेलदार आणि नितळ
Skin Care : धकाधकीच्या जीवनात दर दिवशी अनेक काही गोष्टी इतक्या वेगानं बदलतात की हा वेग पाहताना आपणही हैराण होतो. हो, पण त्याची चर्चा मात्र जरा जास्तच होते.
Nov 3, 2023, 01:55 PM ISTतुम्हीही साबणानेच तोंड धुण्याची चूक करताय का? कमी वयातच दिसाल म्हातारे
सतत साबणाने तोंड धुणं हे चेहऱ्याच्या त्वचेसाठी फार नुकसानकारक असतं. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आताच सावधान व्हा
Aug 14, 2023, 03:38 PM IST
काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack
Dark Patchy Neck Home Remedies: रणरणत्या उन्हामुळे चेहारा टॅन झाला आहे? चेहरा गोरापान पण मान, कोपरे किंवा ढोपर काळं पडलं आहे. आता काळजी नको घरच्या घरी तयार करा नैसर्गिक Beauty Pack
Jun 16, 2023, 10:19 AM ISTक्रशला इम्प्रेस करण्याआधी मुलांनो करा 'ही' तयारी
स्त्रिया या त्यांच्या त्वचेवर लक्ष देतात त्वचेची काळजी घेतात हे आपण नेहमीच पाहतो. मुली त्यांच्या रुटिनमधलं काहीही विसरतील पण त्यांचं स्किन केअर रुटिन काही विसरणार नाही. दुसरीकडे मुलांना पाहिलं तर ते त्वचेकडे लक्षच देत नाही. मुलं फक्त तोंड धुतात आणि तेपण फेसवॉशनं नाही तर साबनानं. पण त्यांनी देखील त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Jun 9, 2023, 06:26 PM ISTHappy Holi Skin Care Tips: होळीला स्किन केअरची चिंता सोडा, रंग खेळण्यापूर्वी फॉलो करा 'या' गोष्टी
Holi Skin Care Tips : धुलिवंदन, धुळवड आणि रंगपंचमीला रंगाची उधळण करण्यापूर्वी त्वचेची काळजी करण्याची गरज नाही. या घ्या सोप्पा टिप...
Mar 5, 2023, 05:39 PM ISTSkincare After Holi : होळीनंतर चेहऱ्यावरील आणि शरीरावरील रंग कसा काढणार? फॉलो करा 5 सोप्पे उपाय...
Skincare After Holi : होळीचे काही रंग आठवडाभर निघत नाहीत, पण आपल्या घरातच अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण त्याच दिवशी हे सगळे रंग काढू शकतो अगादि मॅजिक प्रमाणे... (Skin Care Tricks After Holi)
Mar 1, 2023, 01:07 PM ISTGlowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो
Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.
Feb 23, 2023, 08:12 AM ISTSkin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..
आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.
Jan 19, 2023, 04:54 PM ISTSkin Care Tips : Sunscreen आणि Moisturizer मधील फरक? जाणून घ्या एका क्लिकवर
तुम्हाला माहितेय का Sunscreen आणि Moisturizer मधला फरक? मग जाणून घ्या
Dec 2, 2022, 11:09 AM IST