'या' 6 पद्धतीने डोळ्याखालील डार्क सर्कलचा करा कायमचा बंदोबस्त..
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळं कधी कधी खूप विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी हे घरगुती उपाय करुन पाहा.
Jun 16, 2024, 05:27 PM ISTत्वचा आणि पोटाच्या समस्यांपासून रहायचे आहे दूर तर खा ही '5' पाने
त्वचा आणि पोटाच्या समस्यांपासून रहायचे आहे दूर तर खा ही '5' पाने
Jun 6, 2024, 11:19 AM ISTनिरोगी त्वचेसाठी आवश्यक असतात 'हे' 8 व्हिटॅमिन्स; हे पदार्थ आत्ताच खायला लागा!
Vitamins For Glowing Skin: निरोगी त्वचेसाठी आवश्यक असतात 'हे' 8 व्हिटॅमिन्स; हे पदार्थ आत्ताच खायला लागा! निरोगी व नितळ त्वचेसाठी शरीराला काही जीवनसत्वाची आवश्यक असते. हे जीवनसत्व आपल्याला रोजच्या आहारातून मिळतात. आवश्यक जीवनसत्वे त्वचेला मिळाली नाही तर चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या येणे अशा समस्या निर्माण होतात.
May 21, 2024, 07:30 PM ISTसकाळच्या वेळी चेहऱ्यावर येणारी सूज कशी दूर करावी?
How to reduce morning Face swelling : तरुण वर्ग म्हणून नका किंवा मध्यमवयीन, व्यक्ती. त्वचेची काळजी घेण्याकडे अनेकांचाच कल दिसून येतो.
May 10, 2024, 11:02 AM ISTवर्षानुवर्ष एकाच गादीवर झोपता? मग थांबा, जाणून घ्या किती वेळानंतर गादी आणि उशी बदलली पाहिजेत?
प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट ही असते. जर एक्सपायरी डेटनंतर आपण त्या वस्तूचा वापर केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशात वर्षानुवर्ष एकच गादी आणि उशीवर तुम्ही झोपत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
Apr 17, 2024, 11:10 AM ISTPHOTO: खूप दिवस होऊनही होळीचा रंग जात नाही, मग करा 'हे' घरगुती सोपे उपाय
Post Holi Skin Care Tips: नुकताच धुळवडीचा सण होऊन गेला आहे. बाजारातील रंगांमुळे त्वचेला आणि केसांना कोरडेरपणा आलेला असतो. आपली त्वचा आणि केस अतिशय संवेदनशील असल्याने केमिकलचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे या रंगांचा झालेला दुष्परिणाम कमी करण्याकरीता उपाय जाणून घेऊयात.
Mar 28, 2024, 06:45 PM IST'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे
Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही. नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या...
Mar 11, 2024, 03:39 PM ISTसुंदर, चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हे' स्किनकेअर नक्की ट्राय करा...
आपला चेहरा चमकदार व निरोगी रहावा असं आपल्या सर्वांनाचं वाटतं. त्यासाठी आपण खुप महागडे फेशियल देखिल करतो. पण आपम जर घरच्या घरी स्किन केअर फॉलॉ केलं तर चेहरा चमकदार आणि हायड्रेटींग दिस्तो
Feb 20, 2024, 03:05 PM ISTघरच्या घरी सोप्या पद्धतीने 'असा' बनवा फेस टोनर
थंडी असो किंवा उन्हाळा त्वचा हाइड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी कोणतंही केमिकल प्रॉडक्ट न वापरता घरच्या घरी नैसर्गिकपणे फेस टोनर कसा बनवायचा ते पाहूया.
Feb 18, 2024, 04:27 PM ISTचेहऱ्यावर स्टिम घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेण गरजेचं अस्तं.
Feb 5, 2024, 03:51 PM ISTSkin Care Tips: एका रात्रीत गायब होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या, करा 'हे' घरगुती उपाय
Skin Care Tips In Marathi: चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसाव्या असा प्रत्येकाला वाटतं असतं. प्रत्येकाल आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी पौष्टीक आहार, व्यायामही तितकाच गरजेचा आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू दिसायला लागतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करुन सुरकुत्या कमी करु शकता.
Jan 24, 2024, 03:53 PM ISTदररोजच्या 4 सवयी तुम्हाला 14 वर्षे तरुण करतील, शरीरात आपोआपच जाणवेल उत्साह
Younger Looking Skin: चिरतरुण त्वचेसाठी अनेकजण मेहनत करताना थोडा विचार करतात. मात्र तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुमची त्वचा तजेलदार करायला मदत करतील.
Jan 15, 2024, 07:36 AM ISTजेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM ISTचमकदार त्वचेसाठी ट्राय करा हे '5' घरगुती स्क्रब
चेहरा चमकदार किंवा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतो. चेहऱ्यावरील मृत त्वचा नष्ट करून चेहरा स्वच्छ व तजेलदार बनवण्यासाठी हे घरगुती स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावू शकता
Dec 4, 2023, 03:48 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी साजूक तुपाने असा करा पायाच्या तळव्यांना मसाज; त्वजा उजळेल व सुरकुत्याही होतील कमी
Desi Ghee For Glowing Skin: साजूक तुपाने तुमचा चेहरा उजळू शकतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. पाहा साजूक तुपाचे फायदे
Nov 29, 2023, 01:43 PM IST