स्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Nov 12, 2022, 05:14 PM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISTसकाळी उठल्यावर करा या पाच गोष्टी..ऐन चाळीशीत स्किन दिसेल हेल्दी
असे केल्याने वयानुसार वाढणारी छिद्रे(पोर्स) बंद होऊ लागतात. थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते
Oct 28, 2022, 09:04 PM ISTSplit ends hair: केसाला फाटे फुटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.
Oct 24, 2022, 07:31 PM ISTskin care : दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला 'हे' फायदे होतील, जाणून घ्या
पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..
Oct 23, 2022, 09:09 PM ISTगरम दुधासोबत तुप तुमच्या आरोग्याला कसं ठरू शकतं फायदेशीर? वाचा टीप्स
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 15, 2022, 05:49 PM ISTPimples : पिंपल्सने तुम्ही त्रस्त असाल तर चुकूनही करु नका Mistakes, चेहऱ्याला पोहोचू शकते मोठे नुकसान
Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असले तरी तुम्ही अशी कोणतीही चूक करुन नका. जेणे करुन चेहऱ्याला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सतत तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. मुरुम हा चेहऱ्याच्या सौंदर्याचा शत्रू मानला जातो, त्यामुळे ते येताच टेन्शन येणे स्वाभाविक आहे, पण घाबरुन काही चुका करु नका.
Oct 14, 2022, 01:13 PM ISTSkin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी
How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.
Oct 8, 2022, 08:15 AM IST50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीनं नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Sep 29, 2022, 03:58 PM ISTAnti Aging: 50 व्या वर्षीही तुम्ही दिसाल तीशी सारखे, झोपण्यापूर्वी करा हे काम
Health Benefit : चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसत असतील तर...
Sep 7, 2022, 11:43 AM ISTगरोदपणातही चमकदार त्वचा हवी असल्यास फॉलो करा Alia Bhatt च्या ‘या’ भन्नाट Tips
तुम्हालाही गरोदरपणात अशीच चमक मिळवायची असेल, तर या सोप्या टिप्स नक्कीच मदत करतील.
Aug 10, 2022, 11:44 AM ISTHair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस
व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.
Aug 7, 2022, 04:59 PM ISTआंघोळ करणे टाळताय; वेळीच सावध व्हा, नाही तर चढाव्या लागतील हॉस्पिटलच्या पायऱ्या
तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आंघोळ करणे टाळतात. मग थांबा अशी चूक करु नका.
Aug 1, 2022, 01:02 PM ISTसुंदर गुलाबी ओठांसाठी आता घरच्या घरी करा हा उपाय
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल
Jul 30, 2022, 06:17 PM ISTतुम्हीही त्रासला आहात स्किन प्रॉब्लेम्समुळे? या पाण्याने रोज चेहरा स्वच्छ करा होईल फायदाच फायदा
स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा.
Jul 30, 2022, 05:44 PM IST