singer

गायक अभिजीतविरोधात एफआयआर दाखल

गायक अभिजित याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

Jul 4, 2016, 12:51 PM IST

क्रिकेटर विराट कोहलीची नवी इनिंग...

विराट कोहलीची नवी इनिंग क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

Jun 7, 2016, 10:52 AM IST

लता मंगेशकर एक सो कॉल्ड सिंगर- न्यू यॉर्क टाइम्स

 AIB च्या व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतात या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांचे फॅन्स, बॉलिवूडपासून अगदी राजकरण्य़ांनी देखील याला विरोध केला.  

Jun 1, 2016, 02:02 PM IST

गायिका आर्या आंबेकर बनली 'अभिनेत्री'!

सा रे ग म प लिटिल चॅम्प फेम गायिका आर्या आंबेकर लवकरच अभिनेत्रीच्या भूमिकेत येतेय. 

May 26, 2016, 06:50 PM IST

किरण कुलकर्णी म्हणतायत, आत्ता खुश्शाल होऊ दे खर्च

अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सलमान खान यांच्यानंतर आता मराठीतही अभिनेता-अभिनेत्री गायकाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळतायत.

May 21, 2016, 03:33 PM IST

VIDEO : कोब्रानं चावा घेतल्यानंतर ४५ मिनिटं परफॉर्मन्स, स्टेजवरच मृत्यू

एका पॉप स्टार स्टारसोबत एक धक्कादायक घटना घडलीय... या घटनेमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही हादरले. 

Apr 7, 2016, 04:03 PM IST

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

Feb 13, 2016, 10:04 PM IST

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

 बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे. 

Feb 13, 2016, 08:33 PM IST

VIDEO : अभिनेत्रीच नाही तर गायिकाही परिणीतीच!

अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Feb 12, 2016, 03:29 PM IST

गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर

मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं. 

Jan 15, 2016, 11:47 PM IST

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

'भारतात कुठेच असहिष्णुता दिसत नाही'

देशात असहिष्णुतेवर वाद सुरू असताना आता आणखी एका प्रसिद्ध पाकिस्तानी गायकाने या वादावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 12, 2015, 10:29 PM IST

ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांना हवाय मदतीचा हात, प्रकृती खालावली

एकेकाळी आपल्या गाण्यानं रूपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांची प्रकृती सध्या खालावलीय. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या बेगमना सध्या प्रतीक्षा आहे ती मदतीच्या हातांची.

Nov 18, 2015, 01:51 PM IST

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST