singer

कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Sep 4, 2018, 11:33 PM IST

गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात

अभिजीतच्या म्हणण्यानुसार, ही महिला आपल्याला धमक्या देत होती

Aug 14, 2018, 02:24 PM IST

बाजी मालिकेचं टायटल साँग गायलंय कुणी?

कोण आहे ही गायिका?

Aug 13, 2018, 06:16 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.

Aug 9, 2018, 01:28 PM IST

'चुंबक'च्या निमित्ताने संगीतकार, अभिनेता स्वानंद किरकरे यांच्याशी खास गप्पा

स्वानंद किरकिरेंचे मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण

Jul 16, 2018, 05:36 PM IST

विमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून मिका झाला ट्रोल

वेगळं करायचं म्हणून काहीतरी करायचं आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायचं... हे तर अनेकांसोबत घडतं... आता असंच घडतंय बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत... सेलिब्रिटिजनं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फॉलो करावं म्हणून मिका सिंगनं एक ढिनचॅक युक्ती शोधून काढली... पण, या युक्तीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 

Jul 14, 2018, 11:53 AM IST

CCTV व्हिडिओ : छेडछाड केल्याचा विनोद कांबळीच्या पत्नीचा दावा किती खरा?

या व्हिडिओत एका लहान मुलाला हाताला धरून ५९ वर्षीय आर के तिवारी अॅन्ड्रियाच्या पाठिमागून जाताना दिसतात

Jul 2, 2018, 02:53 PM IST

धक्कादायक : गरोदर गायिकेवर यासाठी झाडली गोळी?

पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Apr 12, 2018, 12:33 PM IST

पवन सिंह यांनी लंडनच्या रस्त्यावर गायलं 'लॉलीपॉप लागेलु' हे गाणं

भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेता पवन सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. या व्हिडिओमुळे अभिनेता पवन सिंह यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी त्यांचा सिनेमा आणि म्युझिक अल्बम मोठ्या प्रमाणात पसंत केले आहेत. पवन सिंह यांना त्यांच्या 'लॉलीपॉप लागेलु' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणं इतके हिट झालं की प्रेक्षक इतक्या वर्षानंतरही त्याच्या या गाण्याची मागणी करतात. 

Apr 9, 2018, 11:18 AM IST

अपघाताबद्दल आदित्यने मागितली माफी!

 लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने अंधेरीतील लोखंडवाला सर्कलजवळ एका ऑटो रिक्षाला टक्कर मारली.

Mar 14, 2018, 11:08 AM IST

लावणीसम्राज्ञी सुलोचना यांचा ८५वा वाढदिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 09:53 PM IST

आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी 'या' प्रकरणासाठी केलं होतं अटक

लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण गायकीसोडून या गोष्टीमुळे आहे चर्चेत. 

Mar 13, 2018, 08:00 AM IST

मराठमोळी अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार

सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.  

Mar 5, 2018, 10:11 AM IST

मुंबई | मूळ कवितेत कडवं नाही - कौशल इनामदार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 03:16 PM IST