sikh

'तुझ्यासारख्या नालायकाने....', कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजनने सुनावलं, 'तुमच्या आया, बहिणींना...'

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या (Arshadeep Singh) धर्मावर भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याने याप्रकरणी माफीही मागितली आहे. पण तरीही हरभजन सिंग (Harbhajan Singh) मात्र त्याला माफ करण्याच्या तयारीत नाही. 

 

Jun 12, 2024, 12:47 PM IST

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...

UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.

Oct 1, 2023, 07:17 AM IST

Lockdownstories : निर्मनुष्य वाटेवर ८१ वर्षीय वृद्ध खैंरा बाबांनी भागवली लाखोंची भूक

मोफत लंगर सेवा पुरवणाऱ्या या अवलियाने वेधलं आहे साऱ्या देशाचं लक्ष 

 

Jun 2, 2020, 11:15 AM IST

गुरुद्वारावर भ्याड दहशतवादी हल्ला

या हल्ल्याची माहिती मिळताच... 

Mar 25, 2020, 06:18 PM IST

पाहा मोदींच्या भूमिकेतील विवेक ओबेरॉयची बहुविध रुपं

बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय साकारत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तीरेखा 

 

Mar 18, 2019, 12:02 PM IST

...म्हणून दीपिका-रणवीरचा विवाहसोहळा अडचणीत

जवळपास चार दिवस चाललेला हा दिमाखदार विवाहसोहळा आता अडचणीत आला आहे. 

Nov 20, 2018, 08:51 AM IST

पाहा, या चिमुकल्या सरदाराचा व्हिडिओ का होतोय व्हायरल

मॅच टाय झाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला हा चिमुरडा रडताना दिसला होता

Sep 26, 2018, 02:27 PM IST

बैसाखीसाठी महिला पाकिस्तानात... 'इस्लाम' कबूल करून केला 'निकाह'

पाकिस्तानात बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय शिख महिलेनं लाहोरमध्ये एका व्यक्तीशी विवाह केलाय... तसंच तिनं इस्लाम धर्मही स्वीकारलाय. आपल्या व्हिजाची तारीख वाढवण्यासाठीही तिनं अर्ज दाखल केलाय. 

Apr 19, 2018, 08:03 PM IST

'पगडी'मुळे अमेरिकेत शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखलं...

आपली पगडी उतरवण्यास नकार देणाऱ्या एका शीख अमेरिकन अभिनेत्याला न्यूयॉर्कला जाताना विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.

Feb 9, 2016, 02:17 PM IST

शीख धर्मियांचा दिवाळ सणावर बहिष्कार!

देशातील वाढत्या धार्मिक वादंगात आता आणखी एका वादाची भर पडलीय. यंदा शीख धर्मातील कुणीही दिवाळी साजरी न करण्याचा हुकूमनामाच जाहीर करण्यात आलाय. 

Nov 3, 2015, 04:14 PM IST

व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

May 29, 2015, 10:50 PM IST

सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत 6 जखमी

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.

Jun 6, 2014, 01:21 PM IST

दाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म

`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.

Feb 19, 2014, 01:25 PM IST

‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!

जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.

Nov 10, 2013, 08:30 PM IST