व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

Updated: May 29, 2015, 10:50 PM IST
व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा title=

लंडन : ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

या व्हिडिओत, स्कूल युनीफॉर्मवर असलेला एक तरुण पगडी बांधलेल्या एका तरुणावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तर काही मुलं हे दृश्यं पाहत आहेत... त्यानंतर आपल्यावर हात उगारणाऱ्या त्या तरुणाला शिख तरुण चांगलाच  धडा शिकवताना दिसतोय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.