shukra gochar

Shukra Uday In Cancer : 18 ऑगस्टला उजळणार 'या' राशींचं नशीब; शुक्राच्या उदयाने मिळणार छप्परफाड पैसा!

Venus Uday In Cancer :  शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे. 

Aug 10, 2023, 06:57 PM IST

Vipreet Rajyog 2023 : शुक्राने तयार केला सर्वात शक्तीशाली विपरीत राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Vipreet Rajyog 2023:  ग्रहांच्या या राशीबदलामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग तयार करतात. शुक्र ग्रह कर्क राशीत अस्त होऊन वक्री चाल चालत आहे. दरम्यान यामुळे महाशक्तिशाली विपरीत राजयोग तयार झाला आहे. 

Aug 9, 2023, 07:38 PM IST

शुक्र सूर्याच्या युतीने राजभंग योग! 'या' राशी होणार मालामाल

Rajbhang Yoga 2023 :  अधिक मास सुरु असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा राजभंग योग आज जुळून आला आहे. 

Aug 7, 2023, 01:12 PM IST

Gajlaxmi Rajyog: कर्क राशीत शुक्राच्या वक्रीने तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, पद-प्रतिष्ठा

Gajlaxmi Rajyog : ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Aug 3, 2023, 09:09 AM IST

Shukra Uday : शुक्राचा उदय घरी घेऊन येणार भरपूर धन; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shukra Uday In Cancer : ज्यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीत बदल होतो, त्यावेळी मानवी जीवनावर याचा परिणाम होताना दिसतोय. जाणून घेऊया शुक्राच्या उदयाचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे, ते पाहुयात.

Aug 3, 2023, 05:40 AM IST

RajBhang Yoga 2023 : शुक्र सूर्याच्या संयोगाने राजभंग योग! या राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

RajBhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून या महिन्यात सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. 

 

 

Aug 1, 2023, 05:45 AM IST

Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट

Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. 

Jul 23, 2023, 01:34 PM IST

आज विनायक चतुर्थीला 'गृहलक्ष्मी' राजयोग! 'या' राशींच्या लोकांचे बँक बॅलेन्स अमाप वाढणार

Griha Laxmi Yoga 2023 : आज विनायक चतुर्थीला अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ असा योगायोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अतिशय शुभ असात गृह लक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. 

Jul 21, 2023, 10:24 AM IST

Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

Venus Retrograde : येत्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे. 

Jul 2, 2023, 09:58 AM IST

Shukra Vakri : वक्री शुक्र करणार धनवर्षाव! 'या' राशींसाठी ठरेल लाभदायक

Shukra Vakri : संपत्ती आणि ऐषोआराम देणार्‍या शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. या वेळी कर्क राशीतील शुक्राची पूर्वगामी 3 राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. 

Jun 28, 2023, 09:57 AM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र कर्क राशीत करणार प्रवेश; 'या' राशींच्या मागे लागणार संकटं

Shukra Gochar 2023 : शुक्राला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी सुमारे 23 दिवस लागतात.  शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर शुक्राचा अशुभ प्रभाव खूप जास्त असतो. 

May 29, 2023, 09:18 PM IST

Shukra Gochar 2023: निर्जला एकादशीपासून 'या' राशींचे भाग्य चमकणार; 6 जुलैपर्यंत जगणार राजासारख जीवन

Shukra Gochar 2023 : प्रेम आणि वैभवदाता शुक्र ग्रह 30 मे 2023 मंगळवारी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार ते.

May 29, 2023, 08:54 AM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र होणार मिथुन राशीत गोचर; या 3 राशींवर मोठे संकट, नुकसान टाळण्यासाठी करा हे उपाय

Shukra Gochar : शुक्र गोचरमुळे अनेकांना लाभ मिळतो. मात्र, यावेळी उलटफेर दिसून येत आहे. यावेळी शुक्र गोचर 3 राशीच्या संकटाचे कारण बनले आहे. हे संकट दूर करण्यासाठी काही उपाय केले तर नुकसान टळेल.

May 17, 2023, 09:01 AM IST

बुधवारी 'या' राशींच्या प्रचंड धनलाभ

Shukra Gochar 2023 : शुक्र ग्रह जन्मकुंडलीमध्ये 12 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 पर्यंत कायम असणार आहे. त्यामुळे बुधवारपासून म्हणजे 12 एप्रिल पासून 4 राशींना प्रचंड लाभ होणार आहे. 

Apr 11, 2023, 12:45 PM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरने या 5 राशींच्या लोकांचा होणार भाग्योदय, महिनाभर आनंदच आनंद

Shukra Gochar 2023 : शुक्र ग्रह सगळ्यांसाठी चांगला काळ घेऊन आला आहे. त्यामुळे अनेकांचे भाग्य उजळणार आहे. शुक्र ग्रह 6 एप्रिल रोजी वृषभ राशीत गोचर झाला आहे. या गोचरमुळे 5 राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

Apr 7, 2023, 02:56 PM IST