IPL 2024 : गुजरातचा 'सेनापती' मुंबईच्या ताफ्यात, पण हर्षा भोगले यांना खटकते 'ही' गोष्ट, म्हणाले 'शुभमन गिलला लवकर...'
Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Nov 27, 2023, 05:23 PM ISTIPL 2024 : 'आयुष्यात तुम्हाला एक संधी मिळेल तेव्हा...', आकाश चोप्राची हार्दिक पांड्यावर घणाघाती टीका!
Akash Chopra criticizes Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावर आकाश चोप्रा काय म्हणतो पाहा...
Nov 27, 2023, 03:10 PM ISTVideo : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल
India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.
Nov 5, 2023, 11:02 PM ISTबांगलादेशविरोधात खेळताना गिलने कॉलरवर सोन्याचं नाणं का लावलं होतं? अंधश्रद्धा की इतर काही?
बांगलादेशविरोधातील सामन्यात शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावा ठोकल्या. दरम्यान, त्याच्या टी-शर्टच्या कॉलरवरील सोन्याच्या नाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Oct 20, 2023, 05:58 PM IST
भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM ISTWorld Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता.
Oct 13, 2023, 04:27 PM IST
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!
Rohit Sharma On Shubhman Gill : शुभमन गिल खेळणार का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला गेला. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलंय. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. त्यावेळी रोहितने सुचक संकेत दिले.
Oct 7, 2023, 11:42 PM ISTAUS vs IND : यहा के हम सिकंदर.... टीम इंडियाचा 99 धावांनी विजय दणदणीत विजय; 2-0 ने मालिका खिशात!
India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Sep 24, 2023, 10:08 PM ISTShreyas Iyer : खांद्याची दुखापत अन् परिस्थितीशी झगडला, श्रेयस अय्यरचं वादळी शतक; पाहा Video
Australia vs India 2nd ODI : श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) फक्त 86 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने यावेळी 10 फोर अन् 3 गगनचुंबी सिक्स देखील खेचले.
Sep 24, 2023, 04:33 PM ISTश्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!
Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.
Sep 17, 2023, 06:55 PM ISTAsia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय
Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.
Sep 17, 2023, 06:06 PM ISTShubhman Gill : बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचा नागिन डान्स; ठोकलं धमाकेदार शतक!
Shubhman Gill century : शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
Sep 15, 2023, 10:26 PM ISTVIDEO : 'ये कोई मॅच खेलने का तरिका है?' Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला
#INDvPAK : दोन दिवस सुरु असलेल्या मॅचमध्ये पाकिस्तानवर भारत वरचढ ठरला आहे. भारताने अनेक विक्रमासोबत पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर पाक चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
Sep 12, 2023, 10:15 AM ISTPAK vs IND : विराटनं धुतलं, कुलदीपने लोळवलं... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा 228 धावांनी ऐतिहासिक विजय!
Team india historical win : भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी विराट विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे.
Sep 11, 2023, 11:39 PM ISTIND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video
Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या.
Sep 10, 2023, 05:43 PM IST