शुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म
माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.
Feb 2, 2017, 11:25 AM ISTमुंबईत शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला, शुभा राऊळ vs घोसाळकर
Jan 19, 2017, 02:44 PM ISTशिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शुभा राऊळ - शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर पुन्हा संघर्ष
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटलाय. दहिसरमध्ये पुनहा एकदा शुभा राऊळ-शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर असा संघर्ष निर्माण झालाय.
Jan 18, 2017, 08:11 AM ISTमनसेत दाखल झालेल्या शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत
मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता.
Jan 7, 2015, 04:42 PM ISTशुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?
शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे.
Oct 2, 2014, 09:54 PM ISTविनोद घोसाळकर विरूद्ध शुभा राऊळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 12:38 PM ISTशुभा राऊळ म्हणाल्यात, मी का मनसेत प्रवेश केला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 09:02 AM ISTशुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर
शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.
Sep 27, 2014, 09:02 AM ISTशुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक?
दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय.
Sep 26, 2014, 11:51 PM ISTफेसबुक स्टेटसवरून शुभा राऊळ यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेनेत सध्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी होतेय. शिवसेनेच्या रणरागिणींना सध्या पक्षातील स्वकियांविरूद्धच दोन हात करावे लागतायेत. स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
Jan 13, 2014, 01:31 PM ISTआरक्षण : महिलांना 'पदां'चे राजकीय 'गाजर'
मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी पक्षानी महापौर, स्थायी समिती,सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही.
Mar 8, 2012, 04:16 PM ISTमाजी महापौर शुभा राऊळांवर नाराज दहिसरवासी
१० वर्ष चांगल्या कामासाठी ओळखणल्या जाणाऱ्या राउळ यांचा दहिसरमध्ये दबदबा आहे. यावेळी मात्र त्यांच्या वास्तव्याचा मुख्य मुद्दा करुन विरोध त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रय़त्नात आहेत.
Dec 7, 2011, 07:06 AM IST