shivsena

'आरे खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा घाट'

आमदार अॅड. आशिष शेलार यांचा शिवसेनेवर आरोप 

 

Dec 19, 2019, 03:13 PM IST

'कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता'

देवेंद्र फडणवीस यांना कधीपासून दिलेल्या शब्दाचे कौतुक वाटायला लागले

Dec 19, 2019, 12:25 PM IST

'भाजपला शह देण्यासाठी शक्य असेल तिथे एकत्र येणार'

अगदी जिल्हा परिषद पातळीवरही आमची एकत्र येण्याची तयारी आहे.

Dec 19, 2019, 11:02 AM IST

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप

दोन वर्षांपूर्वीच्या हल्ल्यात वाचलास, आता वाचणार नाही, असे सांगून मला धमकावले जात आहे.

Dec 19, 2019, 09:21 AM IST
KIRIT SOMMAIYA WANTS PROTECTION FROM POLICE AGAINST SHIVSENA PT1M4S

मुंबई| शिवसेनेकडून जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई| शिवसेनेकडून जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप

Dec 19, 2019, 09:00 AM IST

पुण्यात रंगणार जंगी 'सामना'; संजय राऊत घेणार पवारांची मुलाखत

संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते सध्या नागपूरमध्येच आहेत.

Dec 19, 2019, 08:07 AM IST

मी भाजपमध्येच राहणार - एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Dec 18, 2019, 05:10 PM IST

सावरकरांना 'भारतरत्न' देण्यापासून कोणी रोखलं ?, शिवसेनेची टीका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून सामनातून पुन्हा एकदा भाजपा सरकारवर टीका करण्यात आलीय.

Dec 18, 2019, 09:07 AM IST

ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये देणार शेतकरी कर्जमाफी?

 शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन

Dec 17, 2019, 11:27 PM IST

भाजपने घेतलेले हे 7 निर्णय ठाकरे सरकार बदलण्याच्या तयारीत

ठाकरे सरकार भाजपला दणका देण्याच्या तयारीत दिसत आहे.

Dec 17, 2019, 09:15 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून 'जामिया-मिलिया'ची तुलना जालियनवाला बाग हिंसाचाराशी

'युवा बॉम्ब'ची वात पेटवण्याचा प्रयत्न करून नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

Dec 17, 2019, 05:34 PM IST

औरंगाबादमध्ये राजीनामा नाट्य, एमआयएमनं भाजपला डिवचलं

राजकारणात औरंगाबादमधली विकासकामं खोळंबली 

Dec 17, 2019, 04:57 PM IST
Nagpur Congress Leader Ashok Chavan On Sanjay Raut Remarks PT2M12S

मलईदार खात्यांवरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये सामना

मलईदार खात्यांवरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये सामना

Dec 17, 2019, 12:30 AM IST

शिवस्मारकावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं

बहुचर्चित शिवस्मारकावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या शिवस्मारक प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Dec 16, 2019, 06:41 PM IST

'संजय राऊतांना साक्षात्कार झाला'; अशोक चव्हाणांचा निशाणा

सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.

Dec 16, 2019, 05:43 PM IST