उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण करणार
Dec 13, 2019, 09:34 PM ISTऔरंगाबाद महानगरपालिकेत युती तुटली; भाजपकडून उपमहापौरपदाचा राजीनामा
औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती आहे.
Dec 13, 2019, 12:44 PM IST'हिंदूंचे तारणहार म्हणून स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच भाजपने CAB विधेयक आणले'
'जितं मय्या'च्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते.
Dec 13, 2019, 08:10 AM ISTकाँग्रेसमुळे भाजपची विरोधी पक्षाच्या भूमिकेत जायला गोची
महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं
Dec 12, 2019, 11:04 PM ISTशरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 12, 2019, 09:45 PM ISTमुंबई महापालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली आहे.
Dec 12, 2019, 09:17 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTशिवसेना-काँग्रेस-भाजपची हातमिळवणी, मालेगावात सत्तेचा नवा पॅटर्न
काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या ताहेरा शेख यांची महापौरपदी निवड
Dec 12, 2019, 12:23 PM ISTकाहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले.
Dec 12, 2019, 08:11 AM IST'एका रात्रीत असं काय घडलं की शिवसेनेने विधेयकाला पाठींबा दिला नाही ?'
सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात ते पहा असा टोला अमित शाह यांनी राज्यसभेत लगावला.
Dec 11, 2019, 08:10 PM ISTCAB | 'सेनेच्या राज्यसभेतील भूमिकेबाबत माहिती नाही'
CAB | 'सेनेच्या राज्यसभेतील भूमिकेबाबत माहिती नाही'
Dec 11, 2019, 07:30 PM ISTनवी दिल्ली | शिवसेनेचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव
नवी दिल्ली | शिवसेनेचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव
Dec 11, 2019, 07:20 PM IST