सरकारमध्ये तीन-चार मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद- राणे
आज मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर भकास होत चाललं आहे. याला जबाबदार शिवसेना आहे.
Jul 6, 2020, 04:59 PM IST'सरकारचं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत लेख लिहून लक्ष विचलित करतात'
संजय राऊ यांना निशाण्यावर घेत...
Jul 6, 2020, 03:54 PM ISTकल्याणच्या पंचायत समितीवर भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा सभापती, उपसभापती
कल्याण-डोंबिवलीत महापालिकेत शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का
Jul 6, 2020, 01:02 PM ISTसरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत: चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांच्या आरोपावर भाजपचं उत्तर
Jul 5, 2020, 09:24 PM ISTमुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द
महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Jul 5, 2020, 04:13 PM IST'ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत'
भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 5, 2020, 09:48 AM IST....ही तर आणीबाणी, राज्यपालांच्या भूमिकेवर राऊतांची पुन्हा टीका
महाविकासआघाडीने सुचवलेल्या १२ सदस्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास राज्यपाल टाळाटाळ करत आहेत.
Jul 5, 2020, 08:55 AM IST'चीन बाजूलाच राहिला, देशात भाजप आणि काँग्रेसचंच युद्ध सुरु झालंय'
पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय?
Jun 30, 2020, 08:46 AM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | संकट किती आलं तरी राजकारण थांबणार नाही - संजय राऊत
Maharashtra Ek Paul Pudhe With Shivsena MP Sanjay Raut Update
Jun 29, 2020, 03:50 PM ISTकेंद्रानं 'इतकं' केलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; गडकरींच्या टिप्पणीला शिवसेनेचं प्रत्युत्तर
मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल
Jun 29, 2020, 08:48 AM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात कष्टकऱ्यांच्या जीवनाचं रक्षण करणं सगळ्यात मोठं संकट- संजय राऊत
Maharashtra Ek Paul Pudhe With Shivsena MP Sanjay Raut
Jun 27, 2020, 03:55 PM ISTकाँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल
चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती
Jun 27, 2020, 09:24 AM ISTराज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडणार, संघर्ष पुन्हा वाढणार?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य मुद्द्यावरुन यापुढच्या काळात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खडाखडी होत राहणार आहे.
Jun 26, 2020, 06:17 PM ISTमुंबई| मनसेकडून कोरोना सामुग्रीतील भ्रष्टाचाराची पोलखोल
MNS Leader Sandip Deshpande Criticise On BMC For Corona Kit Corruption
Jun 26, 2020, 04:35 PM ISTपंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना
देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?
Jun 26, 2020, 08:46 AM IST