मुंबई | पोलिसांची भीती राहिलीच पाहिजे
मुंबई | पोलिसांची भीती राहिलीच पाहिजे
Jul 10, 2020, 03:05 PM IST'म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं', अजित पवारांचं स्पष्टीकरण
पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.
Jul 9, 2020, 03:51 PM IST'सामनाच्या रोखठोकमध्ये हे छापा', चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिलं आहे.
Jul 8, 2020, 11:54 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा 'शिवबंधन'
शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे.
Jul 8, 2020, 04:09 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल
पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत.
Jul 8, 2020, 02:57 PM IST'त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकच्या फुशारक्या मारणारे आज राष्ट्रवादीकडे भीक मागतायत'
पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळले आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरून सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसाउजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत. कालाय तस्मै नम: , जे पेरलं ते उगवलं, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
Jul 7, 2020, 05:20 PM IST'कोरोनाची भीती असूनही फडणवीस रोज फिरतायंत, पण उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत'
यापूर्वी २००४ साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते.
Jul 7, 2020, 04:25 PM ISTमुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया
मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया
Jul 7, 2020, 01:20 PM ISTशाळेच्या फीबाबत पालकांना दिलासा देण्यासाठी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अमित ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Jul 7, 2020, 09:32 AM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे.
Jul 6, 2020, 11:40 PM ISTशरद पवार आणि राऊतांनी पुन्हा साधले अचूक टायमिंग; राजकारणात माजणार खळबळ
संजय राऊत पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
Jul 6, 2020, 11:03 PM ISTमातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक
या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
Jul 6, 2020, 09:25 PM ISTसरकारचे किती दिवस शिल्लक; हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात- आंबेडकर
मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.
Jul 6, 2020, 08:54 PM ISTमातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते.
Jul 6, 2020, 07:17 PM ISTमहाविकासआघाडीतला आणखी एक गोंधळ उघड; रोजगार नोंदणीसाठी वेगवेगळी पोर्टल्स
सध्याच्या मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे.
Jul 6, 2020, 06:08 PM IST