shivsena

'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक

दर दिवशी इंधन दरवाढीचा फटका बसू लागला तर कसं होणार?

Jun 25, 2020, 07:49 AM IST

चीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना

आत्मनिर्भर स्वत:लाच व्हावे लागते. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही.

Jun 23, 2020, 09:20 AM IST

'सामना'चं आमच्यावर प्रेम राहणारचं, शेवटी जुनं ते सोनं असतं- नितेश राणे

काही "पत्र"आहेत माझ्या कडे..तळकोकणच्या प्रहार मधून लवकरच छापतो.. 

Jun 22, 2020, 03:31 PM IST

विखेंसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते; शिवसेनेची जळजळीत टीका

विखे यांच्यासारखे बाटगे पक्षात घेतल्यामुळे भाजपने स्वत:ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. 

Jun 22, 2020, 08:39 AM IST
Raigad NCP Shivsena controversy over aid distrubution PT1M48S

अलिबाग| शिवसेनेचा अदिती तटकरेंवर गंभीर आरोप

Raigad NCP Shivsena controversy over aid distrubution

Jun 21, 2020, 11:45 PM IST

पंतप्रधानपद सोडा, पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा- नितेश राणे

आज मुंबईत शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी आगामी काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवण्याचा मनसुबा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. 

Jun 19, 2020, 07:37 PM IST
Dhule Shiv Sainik Irresponsible Not Wearing Mask And No Physical Distance On Shivsena 54 Foundation Day PT2M32S

धुळे | वर्धापन दिनी शिवसैनिकांना कोरोनाचा विसर

Dhule Shiv Sainik Irresponsible Not Wearing Mask And No Physical Distance On Shivsena 54 Foundation Day

Jun 19, 2020, 06:25 PM IST

'...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे १८०-२०० आमदार निवडून येतील'

शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.

Jun 19, 2020, 05:23 PM IST

उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांचं वक्तव्य

Jun 19, 2020, 01:52 PM IST

शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन, जल्लोषाऐवजी गरजूंना मदत

शिवसेनेबरोबर काम करतानाचा अनुभव सुखावणारा – अजित पवार

Jun 19, 2020, 12:04 PM IST

शिवसेनेचे 'दूत' नाराज काँग्रेसच्या भेटीला, बाळासाहेब थोरातांबरोबर चर्चा

महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.

Jun 17, 2020, 04:25 PM IST

शिवसेनेच्या खासदाराकडून मराठी तरुणांचे खच्चीकरण; मनसेचा गंभीर आरोप

दिल्लीत गेलेला माणूस बदलतो हे ऐकलं होतं, पण माणसं इतकी बदलतील असं वाटल नव्हतं. 

Jun 15, 2020, 03:36 PM IST

सहा दिवसांच्या मुलीसाठी आदित्य ठाकरे ठरले 'देवदूत'

चिमुरडीच्या वडिलांनी मानले आभार...

 

Jun 13, 2020, 11:31 AM IST

शिवसेनेचा भाजपवर राजकीय हल्ला, कोरोना संकटाची संधी साधली !

 भाजप विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

Jun 13, 2020, 10:31 AM IST