shivsena

टिपू सुलतान नामकरण! भाजप आणि सेनेत खडाजंगी; भाजपनेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Tipu sultan rename issue mumbai : मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान नावाचा अवैधरित्या फलक लावल्याचा आरोप करीत भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले आहे

Jan 28, 2022, 09:32 AM IST

सर्वोच्च न्यायालयाचा राणेंना झटका; नार्वेकरांनी दिला मग मालवणी 'फटका'

फक्त तीन शब्दांचे ट्विट आणि नितेश राणेंना शाब्दिक फटका

 

Jan 27, 2022, 03:09 PM IST

मैदानाच्या नावावरुन राडा! 'टिपू सुलतान'चा वाद पेटला, लोकार्पणाआधी भाजप आक्रमक

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Jan 26, 2022, 04:25 PM IST

भाजपवर टीका, पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात - संजय राऊत

Sanjay Raut on BJP : शिवसेना आणि भाजपमध्ये (Shiv Sena vs BJP) आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे.  

Jan 25, 2022, 11:05 AM IST
The story of Shiv Sena birth what said shivsena leader Sanjay Raut PT11M8S

पहिलं अंड की पहिली कोंबडी! भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा

'भाजपच्या जन्माआधीच शिवसेनेचा नगरसेवक मुंबईत निवडून आला होता'

Jan 24, 2022, 04:00 PM IST

बेशिस्त आणि भ्र्ष्ट सरकारवर ते काय बोलणार?

देवेन्द्र फडवणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल 

Jan 24, 2022, 02:58 PM IST

बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का? फडणवीसांची टीका

हिंदुत्त्वाच्या कशाला गप्पा मारताय? तुमचं हिंदुत्व कागदावरचे आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Jan 24, 2022, 02:10 PM IST

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री झालाय'

'शेतकऱ्यांना दिलेल्या वचनानंतर आता स्वत: सांगितलेल्या बाबतीत गजनी झाले की काय?'

Jan 23, 2022, 11:13 PM IST