shivsena

आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है ! अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

शिवसेनेचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना बिल्ली संबोधत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं आहे

Feb 15, 2022, 06:11 PM IST

हा तर फुसका बार, दरेकरांची राऊतांच्या पत्रकार परिषदेवर खोचक टीका

Sanjay Raut PC : संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि तपास यंत्रणांवर अनेक आरोप केले आहेत.

Feb 15, 2022, 05:29 PM IST

'सरकार पाडायचंय त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर'

'महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांना दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा'

Feb 15, 2022, 04:36 PM IST

शिवसेना काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष, राज्यातून शिवसैनिक शिवसेनाभवनवर दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेची जय्यत तयारी, मोठ्या संख्येनं शिवसेना नेते आणि कार्यकर्ते सेना भवनात हजर 

 

Feb 15, 2022, 03:36 PM IST
Shivsena MP Sanjay Raut PC 15Th Feb 2022 PT1M30S

'नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील' ईडी कारवाईवर संजय राऊत यांचा सवाल

मुंबईत दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये सुरु असलेल्या ईडीच्या धाडींवर संजय राऊतांचं मोठं विधान

Feb 15, 2022, 12:16 PM IST

Sanjay Raut | भाजपचे ते साडे तीन नेते कोण? संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) धमकीवजा इशारा दिला आहे. 

 

Feb 14, 2022, 10:51 PM IST
BJP Leader Kirit Somaiya Reverts To Shivsena MP Sanjay Raut Threat PT1M

Video | शिवसेनाला का लावला सोमय्यांनी टोला? पाहा व्हिडीओ

BJP Leader Kirit Somaiya Reverts To Shivsena MP Sanjay Raut Threat

Feb 14, 2022, 10:05 PM IST