shivsena

शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'

LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे. 

 

Apr 22, 2024, 10:23 AM IST

'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत. 

Apr 22, 2024, 08:01 AM IST
loksabha election 2024 sandipan bhumre Vs Chandrakant khaire contest from chhatrapati sambhajinagar PT1M26S

VIDEO | संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपन भुमरे होणार सामना?

loksabha election 2024 sandipan bhumre Vs Chandrakant khaire contest from chhatrapati sambhajinagar

Apr 19, 2024, 07:55 PM IST

'बाई तुम्हाला खुणावेल अन्...', संजय राऊतांचं नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह विधान; 'आमची बबलीसोबत...'

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. रॅलीत नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. 

 

Apr 18, 2024, 03:04 PM IST

Loksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा

Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर... 

 

Apr 18, 2024, 12:13 PM IST

Maharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?

Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.

Apr 17, 2024, 07:51 PM IST

LokSabha Election: जर गद्दारी होत असेल तर...; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना स्पष्ट सांगितलं; लाँच केलं 'मशाल गीत'

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंनी पक्षाचं 'मशाल गीत' लाँच केलं आहे. मशालीचं तेज आणि आग लोकसभा निवडणुकीत दिसेल असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

 

Apr 16, 2024, 01:25 PM IST

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'

Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.

Apr 15, 2024, 09:56 AM IST