ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज, वाद तापण्याची चिन्हं
Navi Mumbai BJP State Committee on Naresh Mhaske
May 2, 2024, 08:15 PM ISTVIDEO | महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
cm eknath shinde said we will definitely win all the seats
May 2, 2024, 04:55 PM ISTExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Devendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
May 2, 2024, 10:43 AM IST
Loksabha election 2024 | कामासाठी गेलो आणि लगेच पक्षप्रवेश करून घेतला; एकनाथ शिंदे यांच्यावर कोणी केला आरोप?
loksabha election kalyan purushottam chavhan on eknath shindes shivsena
May 2, 2024, 08:25 AM ISTमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
May 1, 2024, 07:11 PM ISTमहाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या
Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.
May 1, 2024, 04:01 PM ISTकुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ
Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार?
Apr 26, 2024, 06:59 PM ISTमावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'
"मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
Apr 25, 2024, 07:31 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM ISTनगर-भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आज अर्ज भरणार, नगरमध्ये निलेश लंकेंशी लढत
Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:35 AM IST'फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होते', CM शिंदेंच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर, 'कुठे जाऊन रडलात ते....'
Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा (BJP) नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 22, 2024, 11:26 AM IST
राज्यात लोकसभेच्या 16 जागा लढणार, जागावाटपाबद्दल मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
CM Eknath Shinde Announce To Contrest 16 LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:25 AM ISTचंद्रकांत खैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, खैरेंचा अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहणार
Sambhajingar ShivSena Vs ShivSena Vs MIM For LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:20 AM ISTशिर्डी लोकसभेचा रणसंग्राम, सदाशिव लोखंडे विरुद्ध वाकचौरेंमध्ये लढत
Mahayuti Sadashiv Lokhande To File Nomination For Shirdi LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:15 AM ISTठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Apr 22, 2024, 10:57 AM IST