Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...
Feb 19, 2023, 09:45 AM IST
Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...
Feb 19, 2023, 08:34 AM ISTJitendra Awhad! शिवरायांबद्दलचं 'ते' वक्तव्य आवेशात, जितेंद्र आव्हाड यांची कबुली
Black and White Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statement
Feb 7, 2023, 06:10 PM ISTBuldhana | राजामाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने सिंदखेडराजा नगरी सजली
Sindkhedaraja city was decorated on the occasion of Rajamata Jijau birth anniversary
Jan 12, 2023, 10:25 AM ISTSangli Ashta Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच हटवला, वादानंतर पुन्हा बसवला
Sangli Ashta Shivaji Maharaj : सांगलीच्या आष्ट्यातील शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. आष्टा बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
Jan 4, 2023, 12:29 PM ISTUdyanraje Bhosle | सत्तेच विकेंद्रीकरण नव्हे तर केंद्रीकरण सुरु आहे : उदयनराजे
udyanraje bhosle on shivaji maharaj controversial statement
Dec 15, 2022, 02:40 PM ISTUdyanraje Bhosle | बेताल वक्तव्य केलेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे : उदयनराजे भोसले
Udyanraje Bhosle joined pune bandh protest
Dec 13, 2022, 02:45 PM ISTRohit Pawar | रोहित पवार गनिमी कावा करत बेळगावात दाखल
Rohit Pawar in belgaon Karnataka
Dec 13, 2022, 10:20 AM ISTUdyanraje Meet PM Modi | राज्यापालांच्या मुद्द्यावर उदयनराजे घेणार आज पंतप्रधानांची भेट
Udyanraje Meet PM Modi in delhi
Dec 9, 2022, 09:15 AM ISTमराठी माणसाला येड्यात काढताय का?, अक्षय कुमारच्या फोटोवर भडकले जितेंद्र आव्हाड!
अक्षय कुमारचा लूक पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला आहे.
Dec 7, 2022, 06:55 PM ISTPrasad Lad | शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रसाद लाडांनी व्यक्त केली दिलगिरी
Prasad Lad take his statment back and apologies to people
Dec 6, 2022, 12:50 PM ISTShivaji Maharaj Wagh Nakh | शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणणार?
Will Shivaji Maharaj's tiger claw be brought back?
Dec 5, 2022, 10:35 PM ISTशिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा
Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत.
Dec 1, 2022, 07:07 PM ISTUdayanRaje Bhosale : 'महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी' उदयनराजे भोसले यांची मागणी
आपण ज्यांचं नाव (Shivaji Maharaj) सांगतो त्यांच्यावर चिखळफेक होत असताना आपण गप्प बसायचं का, उदयनराजे आक्रमक.
Nov 30, 2022, 06:15 PM IST
Mangalprabhat Lodha | भाजपच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना आग्रा सुटकेशी ; विरोधकांकडून चौफेर टीका
Mangalprabhat Lodha Controversial statement
Nov 30, 2022, 01:35 PM IST