shivaji maharaj

Sambhajiraje Chhatrapati Tweets Over No Support For Rajyasabha Election PT54S

मोहितेंना महाराजांनी दिली होती 'हंबीरराव' पदवी, तर मग त्यांचं खरं नाव काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी का दिली होती मोहितेंना हंबीरराव ही पदवी?. जाणून घ्या.

May 26, 2022, 02:23 PM IST

पुण्याच्या लाल महालात तमाशा... योग्य की अयोग्य?

शौर्याची साक्ष देणारा लाल महाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "लाल महालात तमाशातल्या गाण्यांवर मुलींना नाचवून बदनाम केला जात आहे." 

May 20, 2022, 03:16 PM IST

शिवरायांच्या समाधीवरून मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

राज ठाकरेंनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय.

May 2, 2022, 11:11 PM IST

....थेट छाताडात नेऊन गाडायचा; स्वराज्यावर कपटी नजर टाकणाऱ्यांपुढे शिवरायांचं वादळ

अभिनेत्री वर्षा उसगावकरही या चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत झळकताना दिसत आहेत. 

Apr 12, 2022, 10:26 AM IST

Raj Thackeray | शिवजयंती तिथीनुसारच का? मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

शिवजयंती (Shivaji Maharaj Jayanti) ही तिथीनुसारच साजरी करायची, असं सांगत त्यामागील कारणही मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांनी सांगितलंय.

 

Feb 19, 2022, 03:09 PM IST

संभाजीराजेंच्या मनात चाललंय काय? शासकीय कार्यक्रमास अनुपस्थित राहून सरकारला इशारा?

Shivjayanti/Shivaji maharaj/shivneri : Sambhaji raje chatrapati update : आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंती निमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मात्र ...

Feb 19, 2022, 10:43 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण

शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचा (chhatrapati shivaji maharaj statue) भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे. 

 

Feb 18, 2022, 04:46 PM IST

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव

शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 या 3 दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे.

Feb 17, 2022, 06:09 PM IST

Viral Video | स्फूर्तीनं फुलेल छाती! हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानाचा छत्रपती शिवरायांना मुजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati  Shivaji Maharaj) नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात.

 

Jan 15, 2022, 06:41 PM IST

प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत... चिमुरडीच्या शिवगर्जनेनं गड जागा होतो तेव्हा...

स्वराज्याची पताका उंचावणाऱ्या या चिमुकलीचा हा व्हिडीओ... 

Jan 7, 2022, 05:01 PM IST

"आपले शिवाजी महाराज OBC होते", माजी मंत्र्याचा दावा

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) हे ओबीसी (Obc) होते असं वक्तव्य माजी मंत्र्याने केलं आहे. 

 

Dec 20, 2021, 10:22 PM IST
Atul Londhe said about Shivaji Maharaj Hindu Vote bank PT3M25S