मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा; छत्रपतींच्या 'या' 10 किल्ल्यांवर आयुष्यात एकदा तरी नक्की जा!

Pravin Dabholkar
Jun 09,2024


आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल असा वारसा छत्रपती शिवरायांनी दिलाय.


मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया.


सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे उभा आहे.


रायगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते.


पुण्याच्या जवळील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे.


प्रतापगड किल्ला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास सांगतो.


पुण्यापासून 52 किमी दूर असलेल्या लोणावळा येथे लोहगड किल्ला आहे.


कोल्हापूरपासून 20 किमीवर पन्हाळा किल्ला आहे.


अमरावती जिल्ह्याच्या चिखलधाराजवळ गाविळगड किल्ला वसलाय.


नरनाळा किल्ला शाहनूर नावानेही ओळखला जातो. राजपूत शासक नरनाळ सिंह स्वामी यांच्या नावावरुन हे नाव देण्यात आले.


असदगड किल्ला हा अकोला किल्ला नावाने प्रसिद्ध आहे.


बाणकोट किल्ला रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून 47 किलोमीटरवर आहे.

VIEW ALL

Read Next Story