पाहा ठाण्यात कोण जिंकणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 02:14 PM IST'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आपल्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं ढोंग जनतेसमोर आणण्यात महाराष्ट्र हित असल्याचं सामनाने म्हटलंय. भाजपने लग्न बारशात पितृपक्षाचे जेवण भरकरण्यासारखे ढोंग सुरू केले असल्याच सामन्यात म्हटलंय.
Oct 14, 2014, 01:45 PM ISTप्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
Oct 13, 2014, 07:21 PM ISTखडसे युतीचे मारेकरी, त्यांच्या डोक्यात मस्ती गेली – उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसेंबर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे.
Oct 13, 2014, 03:22 PM ISTव्हिजन डॉक्युमेंटवरून भाजप-शिवसेना आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 02:00 PM ISTउद्धव ठाकरेंनी जाहीर केली 'ती' महत्त्वपूर्ण घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 11:05 PM ISTमोदींच्या सभेला गुजरामधून माणसं आणली - उद्धव ठाकरे
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
Oct 12, 2014, 10:11 PM ISTशिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाला किमान ५० योजना पूर्ण करणार - उद्धव
शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे. या महोत्सव विशेष करण्यासाठी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असले आणि तोपर्यंत राज्यातील किमान ५० योजना शिवसेनेच्या सरकरानं पूर्ण केलेल्या असतील, अशी घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली.
Oct 12, 2014, 09:46 PM IST'शंभर टक्के धोका देणारा प्रकल्प नको' - उद्धव ठाकरे
Oct 12, 2014, 07:51 PM ISTउद्धवने शिवसेना चांगली वाढवली - पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष वाढीसाठी उध्दवची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केलाय, अशी स्तुती पवार यांनी केली.
Oct 12, 2014, 02:18 PM ISTकोण राखणार पुरंदरची सुभेदारी?
Oct 12, 2014, 01:12 PM ISTगुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 12:58 PM ISTशिवसेनेच्या सभेनंतर चिमुकल्यांकडून सफाई
Oct 12, 2014, 12:48 PM ISTनाशकात शिवसेना-भुजबळ यांच्यात जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 10:52 AM ISTउद्धव ठाकरेंची आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी घोषणा?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी एक महत्वाची घोषणा करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना-मनसे यांच्यात युती होणार का? की भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? की आणखी काही, याची चर्चा सुरु झालेय.
Oct 12, 2014, 10:08 AM IST