पालघर : राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी - सूत्र
पालघर : राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी - सूत्र
Mar 25, 2019, 05:05 PM ISTमाढ्यात राष्ट्रवादीविरोधात शिवसेना, भाजप आणि काँग्रेसची छुपी युती
माढ्यातील या स्थानिक समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे.
Mar 24, 2019, 09:38 AM ISTभाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?
शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.
Mar 22, 2019, 07:04 PM ISTपरभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा
परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.
Mar 22, 2019, 05:57 PM ISTभाजपच्या मेघना बोर्डीकर नाराज, शिवसेनेची शिष्टाई निष्फळ
भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकरांची नाराजी कायम आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली.
Mar 20, 2019, 09:42 PM ISTसुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Mar 13, 2019, 09:21 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM ISTकल महाराष्ट्राचा । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा
Mar 9, 2019, 08:55 PM ISTलोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील.
Mar 9, 2019, 08:51 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.
Mar 9, 2019, 08:28 PM ISTशिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?
भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2019, 10:37 PM ISTपालघर नगरपरिषद निवडणूक : शिवसेना - भाजप युतीचा तिढा सुटला
पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटला आहे.
Mar 7, 2019, 09:50 PM ISTयुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
Mar 7, 2019, 07:00 PM ISTऔरंगाबाद । शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही - जिल्हाप्रमुख
शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्हा परिषदेतली काँग्रेसोबतच्या आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.
Mar 5, 2019, 04:55 PM IST