चलो अयोध्या! 'घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली' ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना
'अयोध्येला जाण्याची घोषणा अनेक जण करतात शिवसेना घोषणा करत प्रत्यक्ष कृती करते'
Jun 13, 2022, 09:15 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर
CM Uddhav Thackeray Will Share Stage With PM Narendra Modi Tomorrow
Jun 13, 2022, 05:15 PM ISTVidhan Parishad Eelection : बिनविरोधचे प्रयत्न फसले! 10 जागांसाठी 11 उमेदार रिंगणात
विधानपरिषदेची निवडणूक अटळ, पाहा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Jun 13, 2022, 04:05 PM ISTआताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, महाविकास आघाडीत बिघाडी?
Maha Vikas Aghadi In disunity after Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 12, 2022, 02:37 PM ISTनारायण राणे यांचा शिवसेनेला जोरदार टोला
Narayan Rane's reply to Sanjay Raut's criticism : हातात इडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते. तुम्हाला राज्यसभेचा खासदार निवडून आणता येत नाही, असा टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे
Jun 12, 2022, 12:29 PM ISTशिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर
banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला.
Jun 12, 2022, 12:20 PM ISTआमच्या हातात ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत
Sanjay Raut On ED and Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले आहे.
Jun 12, 2022, 10:31 AM ISTदिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य तर राज्यसभा निवडणुकीत साठमारी, 'सामना'तून फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र
Saamana editorial on BJP: शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक 'सामना'च्या रोखठोकमधून राज्यसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
Jun 12, 2022, 09:43 AM ISTराष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; सोनिया गांधी, ममता बॅनर्जी सक्रीय
Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता काँग्रेसने (Congress) हालचाली सुरू केल्या आहेत. मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विरोधी पक्षांना केले आहे.
Jun 12, 2022, 08:23 AM ISTराज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे आयोगाच्या विरोधात जाणार न्यायालयात
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत.
Jun 11, 2022, 01:15 PM ISTभाजपचे 'मनसे' अभिनंदन तर शिवसेनेवर बोचरी टीका, महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा मोठा धक्का बसला.
Jun 11, 2022, 10:57 AM ISTRajya Sabha Election Result : संभाजीराजे यांचा शिवसेनेला टोला, ट्विट केला तुकोबांचा अभंग
Rajya Sabha Election Result 2022: राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला.
Jun 11, 2022, 10:40 AM ISTराज्यसभा निवडणूक : निकालानंतर शरद पवार यांची पहिली खोचक प्रतिक्रिया
Sharad Pawar's first reaction after the Rajya Sabha Result : राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
Jun 11, 2022, 09:19 AM ISTशिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया
Rajya Sabha elections : Sanjay Raut on BJP : राज्यसभा निवडणुकीत भाजपने आपल्या तीनही जागा निवडून आणल्यात. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jun 11, 2022, 08:59 AM ISTनवनीत राणा यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं, म्हणाल्या शिवसेना म्हणजे...
ओवैसीला अटक करण्याची ठाकरेंमध्ये हिम्मत नाही ते संभाजीनगर नामकरण कधी करणार ?
Jun 9, 2022, 05:25 PM IST