गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा इशारा
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Jun 19, 2022, 02:08 PM ISTविधान परिषद निवडणुकीत आमदारांवर इतक्या कोटींची उधळपट्टी
Maharashtra Legislative Council Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे.
Jun 18, 2022, 11:39 PM ISTShiv Sena-Bjp : शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नक्की कारण काय?
शिवसेना-भाजपचे (Shiv Sena Bjp) कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
Jun 18, 2022, 06:03 PM ISTठेकेदारीने सैन्यभरती, तो लष्कराचा अपमान - संजय राऊत
Sanjay Raut On Agneepath Yojana : ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो लष्कराचा अपमान असेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
Jun 18, 2022, 11:18 AM ISTPresident Election 2022: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडू शकते भाजपचा खेळ! विरोधकांचा वरचष्मा जाणून घ्या
President Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
Jun 18, 2022, 10:39 AM IST'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'
Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.
Jun 18, 2022, 09:42 AM ISTVidhan Parishad Election : दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सावध, उचललं हे महत्वाचं पाऊल
Maharashtra Vidhan Parishad Election : आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.
Jun 18, 2022, 08:02 AM ISTVIDEO | काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी संघर्ष : संजय राऊत
Congress Struggles For Vidhan Parishad Second Candidature Said Sanjay Raut
Jun 16, 2022, 06:25 PM ISTVIDEO | शिवसेनेचे 50 टक्के आमदार भाजपला मतदान करतील : नवनीत राणा
50 Percent Sena MLA Give Vote To BJP Candidates Statement Of Navneet Rana
Jun 16, 2022, 05:20 PM ISTVIDEO | आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयू तीरी आरती, शिवसैनिकांचं शक्तिप्रदर्शन
Shiv Sena Leader Aaditya Thackeray Perform Aarti At Sharyu River
Jun 15, 2022, 11:35 PM ISTVIDEO | दानवेंची अब्दुल सत्तारांवर टीका, खोतकरांकडून प्रत्युत्तर
Shiv Sena Arjun Khotkar Reverts Criticizing Raosaheb Danve Remark On Abdul Sattar
Jun 15, 2022, 11:25 PM ISTVIDEO | शरद पवार राष्ट्रपती व्हावेत, ही विरोधकांची इच्छा
Mamata Banerjee And Subhash Desai On India President Election
Jun 15, 2022, 11:00 PM ISTVIDEO | राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, सुप्रिया सुळे म्हणतात...
NCP MP Supriya Sule On Sharad Pawar Not Intrested In President Election In All Party Meet
Jun 15, 2022, 09:40 PM ISTVIDEO | आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो, अनिल बोंडेंची टोलेबाजी
BJP Rajya Sabha Member Anil Bonde On Aditya Thackeray Marriage
Jun 15, 2022, 09:25 PM ISTVIDEO | अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार : आदित्य ठाकरे
Minister Aditya Thackeray Announce To Build Maharashtra Bhavan In Ayodhya
Jun 15, 2022, 09:20 PM IST