shiv sena

Aditya Thackeray in Ayodhya : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयू तीरावर आरती

शरयू तीरी शिवसेना नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित

Jun 15, 2022, 07:52 PM IST
MP Navneet Rana Criticize Shiv Sena And MVA Govt Over Vidhan Parishad Election PT1M37S
Minister Anil Parab Once Again Did Not Attend ED Inquiry After Summons PT1M1S

VIDEO | ईडी चौकशीला मंत्री अनिल परब गैरहजर

Minister Anil Parab Once Again Did Not Attend ED Inquiry After Summons

Jun 15, 2022, 06:00 PM IST
Minister Aaditya Thackeray reached Ayodhya Uttar Pradesh PT2M56S

VIDEO | मंत्री आदित्य ठाकरे यांचं मिशन अयोध्या!

Minister Aaditya Thackeray reached Ayodhya Uttar Pradesh

Jun 15, 2022, 03:40 PM IST

अयोध्या दौरा राजकीय नाही, हा श्रद्धेचा विषय - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Ayodhya Visit : अयोध्या दौरा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे. रामललाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही रामराज्याची भूमी आहे. राजकारणाची नव्हे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

Jun 15, 2022, 12:34 PM IST

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा, शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Aditya Thackeray visit to Ayodhya : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून विमानाने रवाना झालेत. ते थोड्याच वेळात लखनऊ विमानतळावर दाखल झालेत.  

Jun 15, 2022, 11:10 AM IST

शिवसेनेचा अयोध्या दौरा हा सेटिंग दौरा; हिंदुत्व कसं सिद्ध करणार ! मनसेचा सवाल

 MNS On Shiv Sena's Ayodhya tour : शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरुनच शिवसेना-मनसेत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.

Jun 15, 2022, 10:08 AM IST

Presidential Election 2022 : शरद पवार राष्ट्रपती होणार का? संजय राऊत, पवार पाहा काय म्हणाले...

Presidential Election 2022 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सत्ताधारी भाजप राष्ट्रपतीपदासाठी कायम करेल अशी शक्यता सूतराम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

Jun 14, 2022, 01:34 PM IST