shinde fadanvis government

'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Jun 9, 2023, 05:25 PM IST

शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?, भाजपाला 6 तर शिवसेनेला 'इतक्या' जागा... सूत्रांची माहिती

सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यासाठी शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते मंत्रीपदाच्या अपेक्षेत आहेत. 

Jun 6, 2023, 01:54 PM IST

ठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?

19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Jun 5, 2023, 01:55 PM IST

क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अदानी, लोढा यांच्या फायद्यासाठी, काँग्रेसची जोरदार टीका

क्लस्टर डेव्हलपमेंट आणि आयटी पार्कच्या जमीन वापर योजनेतील बदलाविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार. तसंच  शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही नमो फसवी योजना असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.

Jun 3, 2023, 07:50 PM IST

राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत, धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत असा हल्लाबोल नागपूरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेत करण्यात आला.

Apr 16, 2023, 10:48 PM IST

Investigation Report : शिधा गरिबांना, मलिदा ठेकेदारांना! शिधाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

गरिबांसाठी राज्य सरकारनं आनंदाच्या शिधा देण्याची योजना सुरू केली. मात्र या शिधातून ठेकेदार कोट्यवधी रुपये लाटत असल्याचं समोर आलंय. बाजारभावापेक्षा अव्वाचे सव्वा दर लावून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय

Apr 3, 2023, 07:39 PM IST

नपुंसक शेऱ्यावरून तापलं राजकारण! सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, विरोधकांची टीका

सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर गंभीर ताशेरे ओढलेत... महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केला... त्यावरून वेगळंच राजकारण सुरू झालंय.

Mar 30, 2023, 09:12 PM IST

शहराचं नाव बदलायचं असेल तर एकदा... इम्तियाज जलिल यांचं सरकारला आव्हान

Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे, या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आंदोलन पुकारलं असून शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी आव्हान दिलं आहे

Mar 8, 2023, 06:24 PM IST

भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात की आसाममध्ये? भाजप सरकारच्या जाहिरातीने वाद पेटला

सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये, भाजप सरकारची जाहीरात... तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे असल्याची काँग्रेसची टीका

Feb 14, 2023, 06:39 PM IST

'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

Feb 13, 2023, 02:22 PM IST

'माझ्या मुलाची चूक झाली...' आरोपीच्या आई-वडिलांचा प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी टाहो

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यामागे सूत्रधार कोण? हल्ल्याचे राजकीय पडसाद... प्रज्ञा सातव यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Feb 9, 2023, 03:24 PM IST

'आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, आता प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला... राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित नाहीत'

'गृहमंत्री फडणवीसांची पोलीस दलावर पकड नाही म्हणून गुन्हेगारांची हिम्मत वाढलीय' काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Feb 9, 2023, 01:43 PM IST

पंकजा मुंडे कुणाला म्हणाल्या करण-अर्जुन? भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खदखद

बीडमध्ये बाहेरच्यांनी हस्तक्षेप करु नये असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलाय. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर त्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवलीय

Jan 21, 2023, 09:25 PM IST

Aditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश

Dec 22, 2022, 03:30 PM IST