शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्रानी दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.
Jun 3, 2016, 01:41 PM ISTशिल्पा-राजचा संसार धोक्यात?
बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा भबानी आणि अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटांच्या जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये रंगतायत.
Jun 2, 2016, 11:14 AM ISTशिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन
बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही.
May 23, 2016, 10:52 PM ISTशिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार
बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.
Feb 7, 2016, 11:54 PM ISTअभिनेत्री शिल्पाने घेतले बाबा रामदेव यांच्याकडून धडे
योगगुरु बाबा रामदेव यांच्या योगशिबिराला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही हजेरी लावली.
Jan 20, 2016, 11:06 PM ISTऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो
ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Jan 6, 2016, 09:22 PM ISTबॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू...
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे.
Dec 9, 2015, 03:28 PM ISTशिल्पा शेट्टीने लॉन्च केला आपल्या मुलाच्या नावाने मोबाईल
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आयपीएलनंतर आता मोबाईल क्षेत्रात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे.
Nov 25, 2015, 10:10 PM ISTपाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'
गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.
Nov 25, 2015, 06:35 PM ISTसनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर शिल्पा शेट्टी म्हणते...
पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिची पाठराखण करण्याकरता आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी धावलीय. जाहीरपणे शिल्पानं आपली बाजू मांडलीय.
Sep 4, 2015, 02:21 PM ISTयोगा दिन विशेष: शिल्पा शेट्टीचा 'फिटनेस' फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:03 PM ISTअभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे.
Mar 22, 2015, 07:55 PM ISTयोगावर सिलिब्रिटींचा भर, शिल्पा शेट्टी, बिपाशा बसूचे प्राधान्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 02:01 PM ISTशिल्पा शेट्टी : अभिनेत्री ते डिझायनर..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:42 AM ISTअपघातात थोडक्यात वाचली शिल्पा शेट्टी, पण बाउन्सर अडकले
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरवर तीन तरुणांना मारण्याचा आणि त्याचबरोबर गाडीची तोडफोड करण्याचा आरोप आहे. हा आरोप गाडी मालकाकडून करण्यात आला आहे. हायवेवर त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे.
शिल्पाच्या गाडीला ज्या गाडी मालकाने टक्कर मारली. त्या गाडी मालकासोबत शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरन माराहाण तसेच, गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.
Sep 26, 2014, 09:04 PM IST