शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचे आगमन

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम सेलिब्रिटींमध्येही पहायला मिळतेय. 

Updated: Sep 5, 2016, 09:33 AM IST
शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचे आगमन title=

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम सेलिब्रिटींमध्येही पहायला मिळतेय. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सहकुटुंब चिंचपोकळी इथे  मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या गणेशमूर्ती कार्यशाळेतुन लालबाग़च्या राजाची प्रतिकृती असलेली मूर्ती घरी विराजमान करण्यासाठी घेतलीये.  

गणेशोत्सवात सर्वांनी पर्यावरणाविषयी जनजागृती करावी, तसंच इकोफेण्डली गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन शिल्पाने केलंय.