shikhar dhawan

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?

एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Dec 15, 2021, 05:07 PM IST

Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?

विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.  

Dec 15, 2021, 03:45 PM IST

घटस्फोटानंतर पत्नीनं मुलाला शिखर धवनपासून केलं दूर, क्रिकेटरची झाली अशी अवस्था

घटस्फोटानंतर पत्नीचा निर्णय... शिखर धवनपासून आता मुलगा गेला दूर

Dec 11, 2021, 02:21 PM IST

सुनील गावस्कर-कपिल देव यांचा 'तो' विक्रम 38 वर्षांनी मोडला

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा 38 वर्षांनी विक्रम मोडणारा तो क्रिकेटपटू कोण? पाहा 

Dec 9, 2021, 03:54 PM IST

IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये हे खेळाडू मालामाल होणार, दिग्गजाची भविष्यावाणी

 आयपीएलच्या 22 व्या मोसमाला अवघे काही महिने राहिले आहेत. 

Dec 7, 2021, 06:29 PM IST

टीम इंडियाचा हा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हा क्रिकेटपटू हरियाणाकडून रणजी ट्रॉफी खेळला आहे.

Nov 30, 2021, 02:25 PM IST

विराटनंतर RCB चा पुढचा कर्णधार कोण? 2 खेळाडूंची नावं आघाडीवर

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर 2 खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी होतेय चर्चा

Nov 26, 2021, 08:59 PM IST

शिखर धवनला Delhi Capitals देणार डच्चू? 'या' संघाचा होऊ शकतो कर्णधार

क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत त्या आयपीएल 2022 साठी होणाऱ्या खेळाडूंच्या मेगा ऑक्शनवर

Nov 24, 2021, 09:50 PM IST

अर्जुन पुरस्कार घेताना शिखर धवनचा 'गब्बर स्वॅग', पाहा व्हिडीओ

राष्ट्रपती भवनात शनिवारी संध्याकाळी शिखर धवनच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. 

Nov 13, 2021, 08:25 PM IST

T20 World Cup 2021: ICC टूर्नामेंटमध्ये हा व्यक्ती भारतासाठी Unlucky? न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ही राहणार उपस्थित

या सामन्यात एक अशी व्यक्ती देखील असेल जी जवळजवळ प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताच्या पराभवात उपस्थित होती.

Oct 31, 2021, 06:19 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मधून या 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता?

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियामध्ये 3 मोठे बदल होऊ शकतात. चला त्या बदलांवर एक नजर टाकूया.

Oct 31, 2021, 04:29 PM IST

IPL 2022 Mega Auction : दिल्ली कॅपिटल्समधून 'हा' मॅच विनर खेळाडू होणार बाहेर

धडाकेबाज फलंदाज दिल्ली कॅपिटल्स सोडणार, ऋषभ पंत ठरणार कारण?

Oct 28, 2021, 10:51 PM IST

या क्रिकेटरची IPL कारकीर्द संपली! आता टीम इंडियामध्ये संधी मिळणेही कठीण?

cricket news :  एका चांगल्या खेळाडूचे करिअरही संपुष्टात आल्याचे जमा आहे. टीम इंडियात (Team India) स्थान मिळण्याचे संकट कायम आहे.

Oct 14, 2021, 07:00 AM IST

IPL 2021 Qualifier 1 DC vs CSK | चेन्नईचा दिल्लीवर 4 विकेट्सने विजय, फायनलमध्ये धडक

 चेन्नई सुपर किंग्सने (Chennai super kings) आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात 9 व्यांदा धडक मारली आहे.

Oct 10, 2021, 11:22 PM IST

IPL 2021 | पृथ्वी आणि पंतची अर्धशतकी खेळी, दिल्लीकडून चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Oct 10, 2021, 09:21 PM IST