VIDEO: भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी जमावाला भाजप आणि संघाचे नेते भिडले
सोशल मीडियावर शाझिया इल्मी यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Aug 18, 2019, 07:37 AM IST'आप' नेत्या शाजिया इल्मी भाजपात, निवडणूक लढविण्यास नकार
'आप'च्या स्टार प्रचारक शाजिया इल्मी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 16, 2015, 07:25 PM IST'आप' नेत्या शाजिया इल्मी भाजपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 06:35 PM ISTकिरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.
Jan 15, 2015, 04:38 PM ISTभाजपमध्ये सहभागी होऊन केजरीवाल विरुद्ध लढणार शाजिया इल्मी
'आप'च्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपाकडून केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्याचा विचार करतायेत. विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाजिया उद्या भाजपमध्ये येणार असल्याचं कळतंय.
Jan 14, 2015, 06:03 PM IST`आप`मधील वाद संपणार, केजरीवाल यांचा प्रयत्न
आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 06:23 PM ISTशाझिया इल्मी `आप`मधून बाहेर, केजरीवालांवर टीका
आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या नेत्या शाझिया इल्मी यांनी `आप`मधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शाझिया यांच्यासोबतच कॅप्टन गोपीनाथ यांनीही राजीनामा दिलाय.
May 24, 2014, 02:14 PM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM IST'आप'मध्ये कुमार विश्वास, शाजिया इल्मींचे बंडाचे झेंडे?
लोकसभा निवडणुकीवरून आम आदमी पार्टीत तिकीट वाटपावरून बंडाचे झेंडे फडकण्याची दाट शक्यता आहे.
Mar 12, 2014, 12:06 PM ISTआप नेते आशुतोष, शाझिया इल्मी पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.