महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार
ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे.
Aug 15, 2023, 07:13 PM IST'एवढ्याशा मानधनात घर कसं चालणार?' मराठी टेलिव्हिजन अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Marathi Actor on Television Payment: टेलिव्हिजनवरून प्रत्येक कलाकाराला चांगली ओळख मिळते आणि सोबतच त्याला पैसेही उत्तम मिळतात. परंतु अनेकादा हा स्ट्रगल सोप्पा असतोच असं नाही तर अनेकदा यावरून वादंगही होतो. सध्या अशाच एका अभिनेत्यानं आपल्या मिळणाऱ्या कमी मानधनावरून आणि त्यावरून घर न चालण्यावरून भाष्य केले आहे.
Jul 30, 2023, 04:21 PM IST'300 रूपयात लोकं मला पाहण्यापेक्षा...' शशांक केतकर असं का म्हणाला, काय आहे त्याच्या मनात?
Shashank Ketkar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शशांक केतकर याची. सध्या त्याचे वक्तव्य फार चर्चेत आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं आपली तुलना थेट हृतिक रोशनशी केली आहे आणि सोबतच एक खंतही व्यक्त केली आहे.
Jul 29, 2023, 07:00 PM IST''पेंग्विनची गरज काय?'' शशांक केतकरनं पोस्ट केलेला बस स्टॉपवरील 'तो' फोटो का होतोय व्हायरल...
Shashak Ketkar Bus Stop Photo: शशांक केतकर आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असतो. त्यातून आता सध्या त्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात तुम्हालाही तोच प्रश्न पडेल जो शशांकला पडला आहे.
Jul 13, 2023, 04:53 PM ISTफक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती
Shashank Ketkar Viral Video : शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत डोसा शेफसाटी २८ लाख रुपये पगार असलेल्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबत तिथं वेकेन्सी असल्याचं देखील त्यानं सांगितलं. अशात आता कोणाला डोसा येत असेल तर ते अप्लाय करू शकता असं म्हटलं.
May 4, 2023, 03:45 PM ISTSai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...
Apr 14, 2023, 06:18 PM ISTकाहीही हा श्री...; 'होणार सून मी ह्या घरची' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Honaar Soon Mee Hyaa Gharchi मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Feb 4, 2023, 04:50 PM IST‘कलाकरांशी आदराने वागा, पुण्य लाभेल’ शशांक केतकरचं ट्रोलरला उत्तर
'अत्यंत घाण भाषेत आम्ही सुद्धा कमेंटला रीऍक्ट होवू शकतो.'
Apr 3, 2021, 02:00 PM IST
शशांक केतकरची भूमिका चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
Mar 3, 2021, 04:18 PM ISTशशांक केतकरने शेअर केला मुलाचा पहिला फोटो आणि नाव
'पाहिले न मी तुला' मालिकेतून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला
Feb 21, 2021, 09:24 AM ISTअभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज
शशांकने सोशल मीडियावर पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे.
Dec 26, 2020, 12:57 PM IST
Good News! 'श्री' च्या घरी येणार नवा पाहुणा
नाताळच्या निमित्ताने शेअर केली बातमी
Dec 25, 2020, 03:52 PM ISTसुजय डहाकेच्या वक्तव्यावर सौरभ गोखलेची हिंसक प्रतिक्रिया
डहाके अनेकांच्या निशाण्यावर
Mar 5, 2020, 07:25 PM IST'माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका; तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस?'
सुजय डहाकेला शशांक केतकरचा बोचरा सवाल
Mar 5, 2020, 02:23 PM IST