शशांक-तेजश्री घेणार घटस्फोट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:29 PM ISTश्री-जान्हवीचं मालिकेत जुळलं, पण प्रत्यक्षात बिघडलं
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आणि सर्वांचे लाडके असलेले श्री आणि जान्हवी अर्थात अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रत्यक्षात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला हा मालिकेतील ट्विस्ट किंवा पब्लिसिटी स्टंट वाटेल, पण हे खरंय....
Apr 29, 2015, 09:23 AM ISTनाट्य दरबार:लाडक्या 'श्री'चं 'गोष्ट तशी गमतीची' नाटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 11:22 AM ISTशुभमंगल सावधान! श्री-जान्हवीचं खराखुरं लग्न लागलं
आपल्या सर्वांचे लाडके श्री-जान्हवी आज खरेखुरे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचा विवाह आज पुण्यात संपन्न होतोय. सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत तेजश्री केतकरांच्या घरची खरीखुरी सून झालीय.
Feb 8, 2014, 11:56 AM ISTश्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न
जान्हवी आणि श्री अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. त्यांचे पुण्यात होणार आहे. आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात दोघांची धावपळ उडाली आहे. त्यांनी निमंत्रण पत्रिका देताना लग्न प्रवेशिकाही सोबत देत आहेत. कोणत्याही गोंधळ होऊ नये, त्यांनी ही खबरदारी घेतलीय.
Jan 16, 2014, 12:20 PM ISTऐकलंत का... ‘जान्हवी’ आणि ‘श्री’ खरोखरच लग्न करतायेत!
सध्या सर्वांच्या काळजात जी बसलीय ती म्हणजे झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी आणि श्रीची जोडी... आता ‘रील लाईफ’ मधली ही जोडी ‘रिअल लाईफ’मध्येही एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय.
Nov 6, 2013, 04:21 PM IST