shashank ketkar

हम दो हमारे दो! अभिनेता शंशाक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच छान

अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असून त्याने आपल्या लेकीचं नाव देखील उघड केलं आहे. 

Jan 23, 2025, 06:18 PM IST

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं. 

Aug 26, 2024, 12:44 PM IST

'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...'

 शशांकने मुंबईतील रस्त्याच्या अस्वच्छतेबद्दल एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 

Jun 13, 2024, 01:41 PM IST

'शशांकला पूर्ण पैसे दिले, इतरांना निम्मे तरी...', मृणाल दुसानिसचा प्रसिद्ध निर्मात्यावर आरोप, म्हणाली 'यापुढे त्याच्यासोबत...'

अभिनेता शशांक केतकरसोबत मृणालने 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. 

Apr 27, 2024, 05:01 PM IST

'भाजपाच जिंकणार आहे, पण...', शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख

Shashank Ketkar on Lok Sabha Election 2024 :  शशांकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय लोकसभा निवडणूकीवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 5, 2024, 05:15 PM IST

शशांक केतकर खाल्ला लहानपणीचा आवडीचा पदार्थ, म्हणाला 'आईने 3 दिवस आधीच...'

आता शशांकने त्याच्या लहानपणीची एक खास आठवण सांगितली आहे. याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे

Mar 28, 2024, 06:42 PM IST

'तलावपाळी, राम मारुती रोड अन्...', शशांक केतकरने दिला आठवणींना उजाळा, म्हणाला 'आमच्या ठाण्यात...'

शशांक केतकरने चक्क मास्क न घालता ठाण्यात फेरफटका मारला आहे. त्याचा एक व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे. 

Feb 16, 2024, 10:20 PM IST

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'

शशांक कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे. 

Jan 16, 2024, 07:16 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट

शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.

Jan 12, 2024, 04:45 PM IST

'नेमकी पप्पी कोणाची घ्यायची...' शशांक केतकरनं शेअर केला प्रेमी युगुलांचा 'तो' व्हिडीओ; चर्चेला उधाण

Shashak Ketkar Marine Drive Video: शशांक केतकर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असतो. सध्या त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र तुफान चर्चा आहे. 

Nov 11, 2023, 07:45 PM IST

SRK सोबत काम करण्याची इच्छा अभिनेत्याच्या बायकोनं 'अशी' केली पूर्ण! पाहाच

Shahshank Ketkar Wife and Shah Rukh Khan: सध्या शाहरूख खान याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून अनेक अभिनेत्रींचे स्वप्न असते की शाहरूखसोबत एकदा तरी काम करावे. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या पत्नीनं आपली इच्छा पुर्ण केली आहे. 

Oct 18, 2023, 06:32 PM IST

'काहीही हं श्री' व्हायरल कसं झालं? शशांक केतकरनं सांगितली न ऐकलेली गोष्ट

Shashank Ketkar : शशांक केतकर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यातून त्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगेलली असते. यावेळी त्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यानं 'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 

Oct 8, 2023, 09:13 PM IST

'एकही विट माझ्या मालकीची...' जेव्हा शशांक केतकरला कळलं 'त्या' घराचं सत्य

Shashank Ketkar : शशांक केतकर हा आपल्या सर्वांचाच फारच लाडका अभिनेता आहे. यावेळी त्यानं आपल्यासोबत झालेल्या एका स्कॅमबद्दल सांगितले आहे. यावेळी त्याच्यासोबत झालेल्या घराच्या एका घोटाळ्याबद्दल त्यानं सांगितले आहे. 

Sep 6, 2023, 02:28 PM IST

चित्रपट निर्मात्यानं थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप; FB Post मध्ये म्हणाला...

Shashank Ketkar : शशांक केतकरची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. त्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यानं पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यानं आपले पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. 

Sep 2, 2023, 04:58 PM IST

Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?

Scam 2003 Trailer : 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5000 कोटींचा झालेला Bank Receipt स्कॅममुळे हर्षद मेहता हे नावं फारच चर्चेत आलेले होते. ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. आता याच सिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्याचे नावं आहे  Scam 2003 : The Telgi Story 

Aug 23, 2023, 01:51 PM IST