Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
Scam 2003 Trailer : 2020 साली आलेल्या Scam 1992 या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. 5000 कोटींचा झालेला Bank Receipt स्कॅममुळे हर्षद मेहता हे नावं फारच चर्चेत आलेले होते. ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. आता याच सिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्याचे नावं आहे Scam 2003 : The Telgi Story
Scam 2003 Trailer : Scam 2003 या वेबसिरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळी हा ट्रेलर पाहताच तुमच्या लक्षात येईल की यात जास्त करून मराठी कलाकारांची गर्दी पाहायला मिळते आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी आपल्या भेटीला कोण कोण येणार आहे?
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? viral news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631561-sca1.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? ott news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631560-sca2.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? entertainment](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631559-sca3.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? bharat jadhav](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631558-sca4.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? hansal mehta](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631557-sca5.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631556-sca6.jpg)
Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात?
![Scam 2003 मध्ये मराठी कलाकारांची रेलचेल; भरत जाधव, शशांक केतकरचा लुक पाहिलात? scam 2003 web story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631555-sca7.jpg)