sharad pawar

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST

भाकरी फिरवायची वेळ आली आहे, त्यामुळे आता... राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सूचक विधान

Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.

Apr 27, 2023, 10:40 AM IST

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री! शरद पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले "हा वेडेपणा..."

Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यभरात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 26, 2023, 12:58 PM IST

बारसूमधील रिफायनरीवरुन आंदोलक पेटले असतानाच शरद पवारांनी शिंदे सरकारला दिला सल्ला, म्हणाले...

Sharad Pawar on Barsu Refinery: कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून (Barsu Refinery) वाद पेटला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्य सरकारला स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Apr 26, 2023, 12:15 PM IST

महाराष्ट्रात मोठी घडामोड! राष्ट्रवादीला मिळणार मुख्यमंत्रीपद? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवारांसमोर (Sharad Pawar) तसा प्रस्तावच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Apr 25, 2023, 05:41 PM IST

2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम

Sharad Pawar: मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

Apr 24, 2023, 08:24 PM IST
Special Report on Mahavikas Aghadi Sharad Pawar Statement PT2M54S

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

Apr 24, 2023, 06:40 PM IST

शरद पवार यांच्या बोलण्यातून... महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

Maha Vikas Aghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीबाबत धुसफूस सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Apr 24, 2023, 10:43 AM IST

Maharashtra Politics : काय भूमिका घेणार हे सांगता येणार नाही; अजित पवार यांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी असे उत्तर दिले की...

Sharad Pawar : कुणी फोडायचं काम करत असेल, तर ती त्यांची रणनीती असेल, आम्हाला काय भूमिका घ्यायची आम्ही घेऊ, मात्र ती भूमिका आज सांगता येणार नाही, असं शरद पवारांनी म्हटल आहे.

Apr 23, 2023, 10:34 PM IST