sharad pawar

Devendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

Devendra Fadnavis :  भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

Apr 9, 2023, 09:34 PM IST

Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.

Apr 9, 2023, 07:07 PM IST

Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On  Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळाल‌ं.

Apr 9, 2023, 06:15 PM IST

शरद पवारांना 'लोभी' म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या "जे काही म्हणाले..."

Alka Lamba on Sharad Pawar: अदानी प्रकरणावरुन (Adani) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांना लोभी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका (Alka Lamba) लांबा आता बॅकफूटवर जाताना दिसत आहे. अलका लांबी यांनी आपलं ट्विट हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 9, 2023, 12:47 PM IST

"घाणेरडे राजकारण..." शरद पवार यांच्यावर टीका केल्याने देवेंद्र फडणवीस संतापले

Maharashtra Politics : गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावरुनच काँग्रेस नेत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

Apr 9, 2023, 10:25 AM IST

शरद पवार म्हणतात JPC नको, काँग्रेस म्हणालं "तुमचं मत काहीही...; अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट?

Congress on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी जेपीसीऐवजी (JPC) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता काँग्रेसने याप्रकरणी हरकत घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 8, 2023, 06:59 PM IST

नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.

Apr 8, 2023, 12:57 PM IST

Sharad Pawar : गौतम अदानी प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका; जेपीसीला पाठिंबा पण...

Sharad Pawar on Gautam Adani :  अदानी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे. पवार यांनी विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या प्रकरणावर आज पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

Apr 8, 2023, 10:46 AM IST

Ananya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला. 

Apr 8, 2023, 07:43 AM IST