sharad pawar

Maharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!

Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.

May 4, 2023, 11:14 PM IST

Big News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?

शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून  संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. 

May 4, 2023, 09:28 PM IST

Maharashtra Politics: शरद पवार यांच्या पुस्तकातलं 'ते' वाक्य उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलं? मतभेद विकोपाला जाणार?

उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती काहीसा नापसंतीचा सूर लावणारी होती असही पवारांनी आपल्या पुस्तकात म्हंटले आहे.  पवारांचा हाच पुस्तक बॉम्ब ठाकरे आणि राऊतांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. 

May 4, 2023, 08:03 PM IST

Maharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?

Sharad Pawar resignation: वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

May 4, 2023, 08:01 PM IST

Sharad Pawar : शरद पवारांची 63 वर्षांची राजकीय कारकिर्द; या 8 घटना ठरल्या लक्षवेधी

पवार सत्तेत असोत वा नसोत. राज्याच्या राजकारणात पवार फॅक्टरशिवाय पान हलत नाही. 1 मे 1960 पासून पवारांची रजकीय कारकिर्द सुरु झाली आणि त्याचदिवशी महाराष्ट्राचीही स्थापना झाली. एवढा प्रदीर्घ प्रवास असल्यामुळे पवारांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असला तरी राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर पवारांचा प्रभाव कायम राहणार हे नक्की.

May 4, 2023, 07:41 PM IST

Maharashtra Politics: अजित पवार सीमा रेषेवर... नारायण राणे यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर विलाप करणा-या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते कुंपणावर? पवारांचे पाय खेचणार? अजित पवार, विलाप करणा-या नेत्यांवर सामानतून निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. 

May 4, 2023, 07:03 PM IST
Sharad Pawar took the understanding of the workers PT1M34S

Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर अन्याय, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Delhi Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दहा दिवस झाले तरी सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, या आंदोलनावर पोलीस कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

May 4, 2023, 03:41 PM IST

Sharad Pawar: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे? कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले "उद्या..."

Sharad Pawar on Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक नाराज आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत असून शरद पवार यांनी आज त्यांच्याशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

May 4, 2023, 03:11 PM IST